महाविकास आघाडीकडून ‘गद्दारांचा पंचनामा’ प्रसिद्ध

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ज्यांनी विरोध केला त्याच विचाराचे लोक आज सत्तेत आहेत. या सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून विटंबना करण्याचे पाप केले, परंतु देवेंद्र फडणवीस…

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आजपासून पश्चिम महाराष्ट्रात

सातारा :- ऑगस्ट क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन सुरू झालेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी…

ओबीसी बहुजन आघाडीच्या शाहूवाडी तालुकाध्यक्षपदी धनाजीराव गुरव

कोल्हापुर:शनिवार दसऱ्याचे सिमोल्लंघन करत शाहूवाडी तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांची व्यापक बैठक मलकापूर येथे पार पडली. सदरच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसींचा सहभाग तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे अस्तित्व याबाबत सविस्तर…

चंद्रदीप नरकेंच्या नेतृत्वात कळंबे तर्फे कळे येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

कोल्हापूर:आज विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी, कळंबे तर्फ कळे येथील श्रीकांत देसाई, सागर देसाई, पंढरीनाथ देसाई, जयदीप देसाई यांच्यासह कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण हाती घेत, चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.  …

ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात जाहीर प्रवेश

मुंबई : अभिनेता सयाजी शिंदे यांना पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी दिल्याची घोषणा करतानाच पक्षात त्यांचा योग्यपध्दतीने आदर राखला जाईल आणि सामाजिक कार्याबरोबर राजकीय क्षेत्रात त्यांची कर्तबगारी दिसेल असा विश्वास…

अर्जुनी गावातील कार्यकर्त्यांचा काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

कोल्हापूर : कागल तालुक्यातील अर्जुनी गावातील सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई, सुरेश देसाई, बाबासो देसाई आणि सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत समरजित घाटगे यांना साथ देण्याचा संकल्प केला.…

हातकणंगले विधानसभेची जागा शिवसेनेचीच- जिल्हाप्रमुख संजय चौगुले

कुंभोज  ( विनोद शिंगे) हातकणंगले विधानसभेची जागा ही शिवसेनेचीच आणि ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडेच रहावी यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले.     विधानसभा 2024 ची…

कोल्हापूरसाठी भरीव निधी, विकासाचे नवे पर्व सुरु : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; विविध विकासकामांचा शुभारंभ

कोल्हापूर : कोल्हापूरच्या पूरनियंत्रणासाठीच्या निधीची प्रलंबित मागणी पूर्ण केली असून, त्यासाठी तीन हजार 200 कोटींचा निधी मंजूर केला आहे. या माध्यमातून पुराचे संकट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी प्रयत्न केले. कोल्हापूरच्या विकासासाठी…

धामणी प्रकल्पाच्या घळ भरणी कामाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते शुभारंभ

कोल्हापूर : राज्यात शेतीला पाणी उपलब्ध होण्यासाठी  जलसंपदा विभागाच्या 125 प्रकल्पांसाठी 80 हजार कोटींच्या सुधारित प्रकल्पांना प्रशासकीय  मान्यता दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील धामणी ता.…

महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार : जयंत पाटील

मुंबई :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार आहेत मात्र त्याआधी सरकारतर्फे विविध निर्णय घेतला जात आहे. त्याच अनुषंगाने सरकारने डिजिटल प्रसिद्धीसाठी ९० कोटीचे टेंडर काढले…

🤙 8080365706