काँग्रेसच्या काळातच महाराष्ट्र आघाडीवर; गुजरातच्या हस्तकांनी मात्र दोन वर्षातच राज्याची वाट लावली : नाना पटोले

मुंबई : कटकारस्थान, बेईमानी व असंवैधानिक मार्गाने सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील खोके सरकारने पत्रकार परिषदेत केलेले विकासाचे सर्व दावे खोटे व बनावटी आहेत. मागील दोन वर्षात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत…

आचारसंहितेपूर्वीच राजेश क्षीरसागर यांचा मास्टर स्ट्रोक; कन्व्हेन्शन सेंटरला प्रशासकीय मंजुरी

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून आजपासून आचारसंहिता लागू झाली. परंतु, गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी विकास कामासह…

मुंबईतील टोल माफ मग महाराष्ट्रातील टोलमाफी का नाही? ‘टोलमुक्त महाराष्ट्र’ आश्वासनाचे काय झाले?

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व मविआ सज्ज आहे. भाजपा युती सकारने अडीच वर्षात प्रचंड भ्रष्टाचार केला आहे, तिजोरीत पैसा नाही, निधीची तरतूद नाही असे असतानाही दोन महिन्यात युती सरकारने…

संजयबाबा घाटगे यांचा समरजीत घाटगेंवर नाव न घेता घणाघात

बेलेवाडी काळम्मा: आपला पूर्वीचा गट एकच असून आपली नाळ एकच आहे, असा कांगावा करीत आहेत. परंतु; गेली २५ वर्षे ज्यांनी विश्वासघाताने आमची वाट लावली त्यांची वाट लावल्याशिवाय आता थांबायचं नाही,…

राज्यपाल नामनियुक्त सात विधान परिषद सदस्यांचा आज दुपारी १२ वाजता शपथविधी

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्य आज दि. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचेकडून सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत. विधान भवन मुंबई येथील…

दौलतवाडीत हसन मुश्रीफ यांच्या फंडातून व्यायाम शाळेच्या साहित्याचे लोकार्पण 

कागल : दौलतवाडी (ता. कागल) येथील वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या फंडातून छावा व्यायाम शाळेच्या साहित्याचा लोकार्पण सोहळा सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळ दूध…

सत्ता असताना भाजपला प्रॉपर्टी कार्ड देता आली नाहीत : सतेज पाटील यांचा हल्लाबोल

कोल्हापूर : गेली अडीच वर्ष राज्यात भाजपची सत्ता असताना त्यांनी प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न का मार्गी लावला नाही. त्यांचा हात कुणी धरले होते, अशा शब्दांत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते, आमदार सतेज…

हातकणंगले विधानसभा निवडणुकीत भाजप कडून भास्कर शेट्टे यांच्या नावाची चर्चा

कुंभोज प्रतिनिधी( विनोद शिंगे) हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून एकेकाळी आमदारकीची निवडणूक राष्ट्रवादी या पक्षाच्या माध्यमातून तसेच शिवसेनेच्या माध्यमातून दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवून तिरफळ मतात पराभव पत्करलेले भास्कर शेटे यांनी सध्या…

चंद्रदीप नरकेंच्या नेतृत्वाखाली शिंगणापूरातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

कोल्हापूर: शिंगणापूर येथील सामाजिक कार्यकर्ते अभिजीत सुरेश पाटील, त्यांचे सहकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी आज चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.   यावेळी चंद्रदीप नरके म्हणाले, “माझ्या भगिनींची संख्या…

महाविकास आघाडीकडून ‘गद्दारांचा पंचनामा’ प्रसिद्ध

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ज्यांनी विरोध केला त्याच विचाराचे लोक आज सत्तेत आहेत. या सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून विटंबना करण्याचे पाप केले, परंतु देवेंद्र फडणवीस…

🤙 8080365706