उद्धव ठाकरेंचा भाजपला खोचक टोला

मुंबई  : भारतीय कामगार सेनेच्या 57 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. यावेळी त्यांनी फडणवीसांना सांगतो, आधी घाटकोपरमध्ये मराठी सक्ती करून दाखवा.…

धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या?

मुंबई:निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक आरोप केले होते. ईव्हीएमपासून दूर जाण्यासाठी आपल्याला दहा लाख रुपये देण्यात आले होते, असं रंजित कासले यांनी म्हटलं…

हिंदी भाषा सक्ती पडद्यामागचं नाटक : संजय राऊत 

मुंबई:हिंदी भाषा सक्ती हे म्हणजे उद्याच्या महापालकेच्या निवडणुकीसाठी पडद्यामागचं नाटक आहे. कोणता तरी एक पक्ष हिंदीची मागणी करतो, त्यानंतर त्या पक्षाच्यावतीने शिवाजी पार्कवर जाऊन त्या नेत्याशी चर्चा करतो आणि दुसऱ्या…

फोंडे यांच्यावरील कारवाई ही तर हुकूमशाही :  आ.सतेज पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीकडील सहायक शिक्षक गिरीष आनंदा फोंडे यांना शुक्रवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात फोंडे यांनी जन आंदोलन उभे…

भाजपा जिल्हा कार्यालयात मुख्यमंत्र्यांचे उत्साही स्वागत

कोल्हापूर : राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस आज कोल्हापूर जिल्ह्या दौऱ्यावर असता त्यांनी भाजपा जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.     याप्रसंगी…

मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली !

मुंबई: मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली आहे. मुश्रीफ हे कोल्हापूरचे आहेत त्यांना त्यांच्या मतदारसंघात वेळ देता येणार नाही म्हणून त्यांनी ही जबाबदारी सोडल्याचं सांगण्यात येत…

प्रशांत कोरटकर यांच्यावर ठोस कारवाई ही व्हायलाच पाहिजे ; खा. शाहू महाराज छत्रपती

कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल आणि इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याबद्दल प्रशांत कोरटकर यांना आतापर्यंत अटक करायला पाहिजे होती. राज्य सरकार म्हणत आहे की, कारवाई…

डॉ. सुजित मिणचेकरांचा प्रवेश पक्षाला ताकद देणारा:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कुंभोज (विनोद शिंगे) हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्यासह शिवसेना पक्षात केलेला प्रवेश नक्कीच पक्षाला ताकद देणारा आहे असे…

आ. सतेज पाटील यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे नूतन अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची सदिच्छा भेट घेतली

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नूतन अध्यक्ष माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस मुख्यालय, मुंबई येथे आमदार सतेज पाटील यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यांना आई अंबाबाईची मुर्ती…

माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर शिवसेना शिंदेगटात प्रवेश करणार

कुंभोज  (विनोद शिंगे) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदेगटाचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले हातकणंगलेचे माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर हे गुरुवारी २७ रोजी शिवसेना…

🤙 9921334545