नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर कारवाई करून अकबरुद्दीनचे दात तोडून दाखवावेत, असे थेट आव्हान खासदार नवनीत राणा यांनी दिले आहे. खासदार…
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल उर्फ सावकर मादनाईक यांनी जिल्हा नियोजन समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गुरुवारी त्यांच्या नियुक्तीची घोषणा झाली होती. मात्र, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गजानन…
मुंबई : वारंवार औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकवत महाराष्ट्रात अशांतता पसरविण्याचा प्रयत्न ओवेसींकडून होतोय. औरंगजेबाने आमची मंदिरं उध्वस्त केली, औरंगजेबालाही महाराष्ट्राच्या याच मातीत गाडलं होतं, तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल हे…
मुंबई : आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही किंवा तलवारही खुपसत नाही आणि असे कधीही बोलतही नाही, असे प्रत्युत्तर असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाना पटोले यांना दिले. पुणे येथे जनता…
पुणे : राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याची मोठी घोषणा करतानाच स्वराज्य या नव्या संघटनेची स्थापना करणार असल्याची घोषणा माजी खासदार संभाजीराजे यांनी पुण्यात आज जाहीर केली. पुणे येथे आयोजित केलेल्या…
भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या पाठीत सुरा खुपसला असून याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने…
मुंबई : राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, उद्धव ठाकरे तुम्हीही नाही, असा इशारा मनसेचे अध्यक्ष…
कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. देवेंद्र फडणवीसांचे शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर झालेल्या या भेटीमुळे चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटीनंतर…
लखनौ : उत्तर प्रदेशातल्या मुंबईत स्थलांतरीत झालेल्या नागरिकांच्या सुरक्षा आणि उत्तर प्रदेशातल्या रोजगार व पर्यटन याची माहिती देण्यासाठी मुंबईत लवकरच एक मोठं कार्यालय उभं राहाणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री…
चाळीसगाव : मला सांगा महागाई कुठे आहे? सोने २० हजार रुपये तोळ्यावरून ५० हजारांवर पोहोचले मात्र लोक सोने खरेदी करतच आहेत. महागाई वाढली म्हणून लोकांनी दारू पिणे सोडले का? उलट…