नवी दिल्ली : राज्यसभेची सहावी जागा शिवसेना लढेल. कोणी कितीही आकडे मोड करा, आकडे आणि मोड दोन्हीही महाविकास आघाडीकडे आहे. राज्यसभेची निवडणूक लढेल आणि जिंकेलही अशा शब्दात संजय राऊत यांनी…
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य प्रदेश सरकारने झटपट एंपिरिकल डेटा गोळा करून ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळविले पण महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने मात्र अडीच वर्षे एंपिरिकल डेटा गोळा…
मुंबई : संभाजीराजे छत्रपती राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याची घोषणा केली. त्यावर लगेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमची उरलेली मतं राजेंना देऊ असं सांगून राजेंना अडचणीत टाकलं आहे. उरलेली…
मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजेंना पाठींबा जाहीर केला असतानाच शिवसेनेने या जागेवर दावा केला आहे. आता भाजप संभाजीराजेंना पाठिंबा देणार की, आपला तिसरा…
मुंबई : केतकी चितळेची बाजू घेणाऱ्या सदाभाऊ खोत यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. सदाभाऊ खोत हे आमदारकीसाठी केतकीचं समर्थनच काय फडणवीसांनी सांगितलं तर साडी घालून सिग्नलवर पण नाचतील,…
कराड : भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला मदत केल्याचा मुद्दा नाना पटोले यांनी अगदी हायकमांडपर्यंत नेला आहे. अडीच वर्षांपूर्वी सरकार स्थापन करताना आखलेल्या नियमांचे उल्लंघन…
मुंबई : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची तक्रार थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी…
उरण : छत्रपती संभाजीराजेंच्या अपक्ष राज्यसभा उमेदवारी अर्जावर रायगड जिल्ह्यातील उरण मतदार संघाचे अपक्ष आमदार महेश बालदी यांची पहिली सही केली असून महाराष्ट्रातून छत्रपतींना पहिला पाठिंबा रायगडचा मिळाला आहे. छत्रपती…
कोल्हापूर : आज गोकुळ दूध संघामध्ये सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांसह चेअरमन, संचालकांची पत्रकार परिषद पार पडली. मी पत्रकार परिषद घेत संचालिका म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानले आणि वर्षपूर्तीनिमित्त संघातील…
मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे अभिनयासोबतच तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत येते. केतकीने जेष्ठ नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. केतकीने शरद…