कोल्हापूर : शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी संजय बळवंत पाटील- खुपीरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे करवीर विधानसभा मतदार संघातील पन्हाळा- गगनबावडा या तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे. संजय पाटील हे…
गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवू, असा निर्धार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. या नगरपालिका निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस, शिवसेना व मित्रपक्ष अशी मिळून महाविकास आघाडी…
मुंबई : खासदार नवनीत राणा यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु असताना शनिवारी त्यांचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. मात्र, नवनीत राणा यांचे एमआरआय स्कॅन करतेवेळीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने…
येवला (प्रतिनिधी) : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला पन्नास हजाराची सूट देऊ, शेतकऱ्याला मोफत वीज देऊ, सातबारा कोरा करू, नाही झाले तर पवाराची अवलाद सांगणार नाही, असे निवडणुकीपूर्वी अजित पवार म्हणत होते.…
मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आले होते. गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे हे फोन टॅपिंग केले होते. हे फोन टॅपिंग केवळ…
मुंबई : ओबीसी आरक्षण पुन्हा परत मिळत नाही, तोवर भाजपचा संघर्ष थांबणार नाही. आगामी काळात ज्या कोणत्या निवडणुका होतील, त्यात २७ टक्के उमेदवारी ही ओबीसींना देण्याचा आमचा निर्धार पक्का आहे,…
मुंबई : ‘पंतप्रधानांना देशातील महागाईपेक्षा युक्रेन युद्धाची चिंता लागली आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला. “महागाईच्या मुद्द्यावर कोणीच बोलायला तयार नाही. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोप दौऱ्यावर…
कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या खासदारकीचा कार्यकाळ ३ मे रोजी संपला असून यानंतर संभाजीराजे आपली राजकीय भूमिका जाहीर करणार होते. याबाबत त्यांनी घोषणा केली आहे. संभाजीराजे यांनी आपली भूमिका…
मुंबई : अल्टिमेटम कुणी द्यायचा नाही… अशी हुकुमशाही चालणार नाही… तुम्हाला अल्टिमेटम द्यायचा असेल तर स्वतः च्या घरात द्या… कायद्याने जे काही आहे ते आम्ही करणार आहोत, असा सज्जड इशारा…
बहिरेश्वर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील महे येथील सेवा संस्थेत भैरवनाथ महाविकास सत्तारुढ आघाडीने सत्ता कायम राखली. महे येथे झालेल्या निवडणुकीत भैरवनाथ महाविकास सत्तारुढ आघाडी, व भैरवनाथ शेतकरी सेवा पॅनेल यांच्यात…