मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी एका एका आमदाराचे मत फार महत्त्वाचे आहे. पण असे असले तरी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मतदान करु शकणार नाहीत. राज्यसभेसाठी महाविकास आघाडी सरकारच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी…
सातारा : ‘संजय राऊत यांना त्यांचा श्वास कसा थांबवायचा हे मी दाखवून देईन’ अशी थेट धमकीच भाजपचे राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जाहीर कार्यक्रमातून दिली आहे. उदयनराजे यांच्या या…
औरंगाबाद : विधान परिषदेसाठी भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत औरंगाबादमधील भाजप कार्यालयासमोर आंदोलन केले आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यालयावर दगडफेकही करण्यात आली. यात कार्यालयाचे…
मुंबई : भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठीही ऐनवेळी सहावा उमेदवार देत निवडणुकीत राजकीय चुरस निर्माण केली आहे. या सहाव्या जागेसाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी अपक्ष उमेदवारी…
मुंबई : राज्यात एकीकडे राज्यसभा निवडणुकीवरून नाट्यमय घडामोडी घडत असताना, दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीतही रंगत येणार आहे. राष्ट्रवादीकडून दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. तर भाजपने काल पाच उमेदवारांच्या…
मुंबई : महाराष्ट्रात १० जूनला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकार राज्यावर राष्ट्रपती राजवट लादेल, असा धक्कादायक दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी…
कागल (प्रतिनिधी) : स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांनी स्वतःचे घर नसलेल्या बेघर लोकांना आपली जमीन दिली. तेथे लोकांनी आपली घरे बांधली.बेघर वसाहतीस शाहूनगर नाव दिले. मात्र गेली तेवीस वर्षे मुश्रीफ हे…
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांना उमेदवारी जाहीर केली. चंद्रकांत हंडोरे हे भीमशक्ती संघटनेचे नेते आहेत. त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला…
मुंबई : भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवून उत्तर प्रदेशतल्या शाळांमध्ये मराठी शिकवण्याची विनंती केली आहे. मात्र, हे पत्र मराठीच्या प्रेमामुळे नव्हे तर…
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले पाच उमेदवार निश्चित केले आहेत. यामध्ये प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांना पुन्हा संधी देण्यात आली असून नव्या तीन नावांचा समावेश करण्यात आला आहे.…