मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्र्यांना पीए ठेवले आहे. त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो, असा टोला आमदार अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता…
कोल्हापूर : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार प्रकाश आबीटकर, राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच माजी आमदार राजेश क्षीरसागर सहभागी झाले. त्यानंतर खासदार संजय मंडलिक यांनी गेले ते बेंटेक्स आणि…
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून मार्गारेट अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी बिगरभाजपा विरोधी पक्षांची बैठक झाली. या…
नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे राज्यपाल जयदीप धनखड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी धनखड…
मुंबई : भारतीय घटनेनुसार 12 मंत्र्यांचं मंत्रिमंडळ असणं बंधनकारक असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दोन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाला घटनात्मक वैधता नसल्याचे संजय राऊत म्हणाले आहे. संजय राऊत…
मुंबई : राज्यात सध्याच्या राजकारणात नवीन सिनेमा सुरु आहे, तो म्हणजे ‘एक दुजे के लिए’. आता पडद्यावर त्याचा अंत सुद्धा त्याच पद्धतीने होईल. संसदेत प्रखर बोलण्यावरती बंदी घालण्यात आली आहे.…
सिद्धनेर्ली (प्रतिनिधी) : सध्या जोरदार पावसाळा सुरू आहे. गटारामध्ये साचलेली घाण साफ होत आहे. गटारीतील या पाण्याबरोबर बरोबर कागल तालुक्यात शासकीय योजनांमध्ये गोर-गरीबांकडून कमिशन खाणाऱ्यांची घाण वाहून जाऊ दे अशी…
मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे समजू शकले नाही. मात्र, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट…
मुंबई : ठाकरे सरकारने औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर केले. उस्मानाबादचे धाराशिव केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. पण हे तिन्हीही निर्णय रद्द…
कागल (प्रतिनिधी) : शाहू ग्रुपचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे हे समाजभिमुख,व पारदर्शी कारभार यासाठी आग्रही होते. त्यांचे हेच समाजभिमुख विचार व पारदर्शी कारभार नगरपालिकेत नेण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन…