कोल्हापूर : सात वर्षांच्या बालिकेला दोन दिवसांपूर्वी गिळताना त्रास होत असल्याने तिने आक्रोश मांडला होता. तिचे हाल पाहून आई-वडिलांनी तिला मंगळवारी (दि.४) मध्यरात्री सीपीआरमध्ये आणले. तिच्या छातीचा तसेच मानेची क्ष-किरण…
कसबा बावडा ( वार्ताहर) : डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कदमवाडी येथे झालेल्या विशेष शिबिरात तब्बल 125 हून अधिक रुग्णावर मोफत प्लास्टिक सर्जरी करण्यात आल्या. अमेरिकेतील जगविख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. राज…
कोल्हापूर : भारतीय भूलसंघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमीत्ताने भारतभर भूलशास्त्र व भूलतज्ञ विषयक, जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. १६ आक्टोबर हा जागतिक भूलदिवस आहे.त्यादिवशी संपूर्ण देशभरातून जनजागृतीची ज्योत…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : गर्भधारणेपूर्वी महिलांनी योग्य खबरदारी घेतली तर नवजात शिशूंमध्ये जन्मजात मेंदूशी संबंधीत आजार टाळता येतात, असे प्रतिपादन प्रख्यात बालरोगतज्ञ डॉ. प्रकाश संघवी यांनी केले. श्रीनगर (जम्मू काश्मिर) मध्ये…
कोल्हापूर प्रतिनिधी : महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व जेष्ठ नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.महापालिकेच्या सावित्रीबाई फुले,श्री पंचगंगा, आयसोलेशन तसेच ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात ही तपासणी करण्यात येणार आहे. दि.१९…
वडणगे (प्रतिनिधी) : समाजातील प्रत्येक घटकांसाठी येणार्या प्रत्येक प्रसंगावेळी ग्रामस्थांना त्या समस्येतून सावरण्यासाठी बी. एच. दादाप्रेमी युवक मंचचा नेहमीच पुढाकार असतो. कोरोनाच्या पहिल्या दिवसापासून गावामध्ये लोकांसोबत राहून काम करणाऱ्या युवक…
कोल्हापूर : अलीकडच्या काळात पालकांकडून मुलांबद्दल अपेक्षा वाढत आहेत. प्रत्येकजण समाधान मिळावे म्हणून पैशाच्या मागे धावत आहे. पण समाधान हे संपत्तीवर अवलंबून नसते. आयुष्यामध्ये एक लक्ष्य ठरवून करियर निवडावे व…
कसबा बावडा (वार्ताहर) : डी. वाय. पाटील ग्रुप नेहमीच सामजिक जाणीवेतून काम करत असून डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना वर्षभर मोफत आरोग्य सुविधा पुरविण्याची घोषणा डी. वाय. पाटील…
कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) येथे रुग्णांना इतरत्र हलवताना नातेवाईकांची होणारी कसरत, स्ट्रेचरची सध्याची स्थिती अन त्यातून रुग्णांना वाढलेला धोका टाळण्यासाठी ई ॲम्ब्युलन्सचा पर्याय समोर आला. एका ई-ॲम्ब्युलन्ससाठी निधी…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा हा राज्यामध्ये एचआयव्ही संसर्गितांची संख्या जास्त असणाऱ्यांपैकी एक आहे .सद्यस्थितीत साधारणपणे आतापर्यंतच्या 25 हजार रुग्णांच्या नोंदी पैकी सुमारे बारा हजार रुग्ण ए. आर. टी. औषधे घेत…