सीताफळ खाण्याचे फायदे!

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात आरोग्याचा खजिना असतो.तर जाणून घेऊयात सीताफळ खाण्याचे फायदे. सीताफळामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते जे स्नायूंना सक्रिय करण्यास…

काळा चहा पिण्याचे फायदे

आरोग्य वार्ता : चहा सर्वांचा प्रिय पेय आहे. पण काळा चहा पिण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? चला तर जाणून घेऊ काळा चहा पिण्याचे फायदे. काळा चहा मध्ये वजन कमी…

जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून लम्पी साथरोग लसीकरण पाहणी

कोल्हापूर : महाराष्ट्रातील अनेक जिल्हयामध्ये जनावरांमध्ये लम्पी स्किन या त्वचा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातीलही अनेक जनावरे लम्पी रोगाने आजाराने बळी पडली आहेत. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात…

साथीच्या आजारामुळे प्लेटलेट्स कमी झालेत ?

सध्या डेंग्यू, मलेरियाचा प्रकोप वेगाने वाढला आहे. अशा परिस्थितीत त्यापासून कसे वाचावे आणि प्लेटलेट्सची संख्या कशी वाढवावी ते जाणून घेऊया. अशा परिस्थितीमध्ये स्वतःला हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. कारण घामामुळे…

केडीसीसी बँकेकडून शेतकऱ्यांना दोन लाखांचा अपघाती विमा……

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील सर्वच विकास सेवा संस्थांच्या १८ ते ८५ वर्षांपर्यंतच्या किसान क्रेडिट कार्डधारक कर्जदार सभासद शेतकऱ्यांना अपघाती मृत्युपोटी दोन लाख रुपये भरपाई करणारा व्यक्तिगत अपघाती…

बदाम भिजल्यानंतर सोलून घ्यावे की नाही?

बहुतेक लोक भिजवलेले बदाम खातात कारण यामुळे आरोग्यास अधिक फायदा होतो. पण आज आपण बदामांविषयी एका वेगळ्याच गोष्टीचे सत्य जाणून घेणार आहोत, बदाम भिजल्यानंतर सोलून घ्यावे की नाही? बदामाच्या सालीत…

नागरिकांना मोफत आरोग्य सेवेसाठी “आपला दवाखाना”……

कागलमधील कै. मियालाल मुश्रीफ नगरमध्ये आपला दवाखानाचे लोकार्पण नागरिकांना मिळणार मोफत उपचार आणि औषधेही…… कागल : सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या आशिर्वादाने मला सातत्याने मंत्रिपद मिळत राहिले आहे. या पदाचा उपयोग…

कोल्हापूर जिल्ह्यातील पशुधन धोक्यात!! लम्पीने साडेचार हजार जनावरे बाधित..

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दुग्ध व्यवसायात आग्रेसर आहे. या व्यवसायावर लाखो कुटुंबे अवलंबून आहेत.पण हा व्यवसाय सध्या धोक्यात आला आहे. जिल्ह्यातील ४६७५ जनावरांना लम्पी हा चर्म रोगाचा प्रादुर्भाव झाला असून…

सेंधव मिठाचे फायदे……

चला तर जाणून घेऊयात काय आहेत सेंधव मिठाचे फायदे. सेंधव मिठ आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. या मिठामध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह यासारखी खनिजे आढळतात. मानसिक समस्या दूर होण्यासाठी…

चंदगड ग्रामीण रुग्णालयात सद्भावना दिन संपन्न

चंदगड : भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे सद्भावना दिवस संपन्न झाला. राजीवजी गांधी यांच्या जीवनकार्यची माहिती समुपदेशक विनायक देसाई यांनी उपस्थितांना दिली.शपथ देण्यात…

🤙 8080365706