कोल्हापूर : सीपीआरमधील वैद्यकीय बिले घोटाळ्यातील दोषींवर कारवाई अटळ आहे. कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये युद्धजन्य क्षेत्रात अडकलेल्या…
मुंबई:महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून वैदयकीय सेवा अधिक सक्षम व बळकट करण्याच्या उदेशाने सर जे. जे. रुग्णालय समूह, मंबई येथे विविध अत्याधुनिक वैदयकीय सुविधांचे उदघाटन संपन्न झाले. या नव्याने सुरू करण्यात आलेल्या…
कोल्हापूर:तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर येथील आंबा गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट दिली. या केंद्राद्वारे नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला. येथील…
मुंबई:सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी कर्मचाऱ्यांना दर्जेदार प्रशिक्षण देण्याबाबतचा सर्वसमावेशक आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने मंत्रालयातील समिती सभागृहात नुकतीच सविस्तर आढावा बैठक पार पडली. या बैठकीला आरोग्य…
मुंबई :प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांचे प्रतिनिधी व कर्मचारी यांची आढावा बैठक मंत्रालयातील दालनात आयोजित करण्यात आली होती. राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला शासकीय योजनांच्या…
मुंबई:आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज्यातील १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. गेली २० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेला हा महत्त्वाचा…
कोल्हापूर:ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि स्वावलंबन जपणे हीच आपली खरी जबाबदारी आहे. याच भावनेतून ज्येष्ठ नागरिकांसाठी गारगोटी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मोफत सहाय्यक उपकरणे वाटप कार्यक्रमा’स पालकमंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित राहिले.…
कोल्हापूर :डी वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्यावतीने मंगळवारी ‘राष्ट्रीय डॉक्टर डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉक्टरांच्या सेवेबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती…
मुंबई – आरोग्य क्षेत्रात राज्य व देश पातळीवर अभिनव व नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वसामान्य नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या सेवाभावी संस्थांनी आरोग्य भवन येथील कार्यालयात राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब…
पुणे: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ मार्च हा दिवस राष्ट्रीय जनऔषधी दिन म्हणून जाहीर केला आहे. सर्वसामान्य जनतेला सुमारे ८० टक्के सवलतीच्या दरात जनऔषधे म्हणजेच जेनेरिक मेडीसिन मिळू शकतात.…