जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा प्रभारी कार्यकारी अभियंतापदी वैजनाथ कराड…

कोल्हापूर : जील्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंतापदी वैजनाथ कराड हे नुकतेच रुजू झाले . त्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा नुकताच कार्यभार स्वीकारला. कराड सध्या राधानगरी पंचायत समितीमध्ये उपअभियंता…

जिल्हा परिषदमध्ये छ. शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

त्यानंतर सुषमा पाटील यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी व अभ्यागत यांचे जयंतीस मोठया संख्येने उपस्थित राहीलेबददल आभार व्यक्त केले. याप्रसंगी सुषमा देसाई ,प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सामान्य प्रशासन विभागाच्या…

रस्त्यांचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा – माजी आ. अमल महाडिक यांच्या मागणीला यश

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक अवस्था बिकट असल्यामुळे कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय बनली आहे. विशेषतः कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे रस्ते खड्डेमय बनले असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. करवीर निवासिनी…

अजित पवारांनी संयमाने बोलावे – आर.के. पोवार

कोल्हापूर (प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्हा ग्रामीण व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक जिल्हा अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व शहराध्यक्ष आर के पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार…

आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा शुक्रवारपासून : सत्यजित जाधव

कोल्हापूर : शांद फाऊंडेशन व परिवहन कल्चर स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्या वतीने आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० लेदर बॉल खुली आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत कोल्हापुर,…

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे… मग हे असो नाहीतर ते… मनोज जरांगेंनी दिल्या राहुल गांधींना शुभेच्छा

जालना : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्यावरील आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आमचे धोरण असे आहे की, मराठा समाजाला…

रक्षालेखा प्रधान नियंत्रक कार्यालयामार्फत माजी सैनिकांसाठी पेन्शन अदालत

कोल्हापुर : पुणे येथील रक्षालेखा प्रधान नियंत्रक कार्यालयामार्फत माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर पत्नी, वीरमाता व त्यांच्या अवलंबीतांच्या पेन्शन, ईसीएचएस, सीएसडी कॅंटीन व रेकॉर्ड आफिसेसमार्फत स्टॉल, सैन्य प्लेसमेंट नोड,…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली शिवसेनेच्या मंत्र्यांनी भेट

मुंबई : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांबाबत तथ्यहीन आरोप करण्यासंदर्भात शिवसेनेच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. आमदार गणपत गायकवाड यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची…

नरहरी झिरवळ यांचे थेट छगन भुजबळ यांच्या समोर लोटांगण

नाशिक : नाशिकमध्ये श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकाराम जनसेवा प्रतिष्ठान आयोजित वारी आपल्या दारी, अभंग पंचविशी प्रकाशन आणि ग्रंथदान सोहळ्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि विधानसभेचे…

आपल्या आरक्षणाला चॅलेंज झाले तर ओबीसींचेही आरक्षण उडेल…

जालना: सग्यासोयऱ्यांबाबतच्या राजपत्रित अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होवून त्याची अंमलबजावणी व्हावी, ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना नोंदी मिळालेल्यांच्या आधारे आरक्षण मिळावे, यासाठी १० फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू करणार आहे.ओबीसीतून आरक्षण मिळावे…

🤙 9921334545