कोल्हापूर जिल्हा देशात अग्रस्थानी बनवण्याचा मानस-पालकमंत्री हसन मुश्रीफ

भारत सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यत पोहचावेत आणि देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्न सर्वांच्या मनात रुजवावे यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने संपूर्ण देशासह जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा यशस्वीपणे…

मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य ; दीपक केसरकर यांची माहिती

मुंबई: मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्याचे दिपक केसरकरांनी सांगितलं आहे. मनोज जरांगे यांनी आज सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली होती. ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती आहे. तर जरांगे…

जपान मधील लोक शंभर वर्ष निरोगी राहतात ; जाणून घेऊया…

जपानमधील लोक 100 वर्ष निरोगी जगतात हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. जपानमध्ये एक ठिकाण आहे जिथे हे लोक इतकं जगतात. जास्त आयुष्य जगण्यासाठी तसं तर काही औषध नाही. पण येथील…

काँग्रेसमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार हे नाना पटोलेंना नाहीच : प्रकाश आंबेडकर

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीमध्ये आणि इंडिया आघाडीमध्ये कुणाचा घ्यायचं आणि कुणाला नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना नसल्याचं समोर आलं आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी यासंबंधी…

भुदरगड वासीयांच्या लोकभावना लक्षात घेवून आदानींचा हा प्रकल्प अखेर रद्द – आ. प्रकाश आबिटकर

कोल्हापूर( प्रतिनिधी ) : भुदरगड तालुक्याकरीता पाटगांव मध्यम प्रकल्पातील पाण्याचा प्रत्येक थेंब अत्यंत महत्वपुर्ण आहे. या प्रकल्पावर तालुक्यातील 115 हून अधिक गाव व वाड्यां-वस्त्यांवरील नागरीक व शेती अवलंबून आहेत. पाटगाव…

स्टार्टअप संस्थांसाठीच्या सहाय्य कामगिरीच्या क्रमवारीत महाराष्ट्र अव्वल..

मुंबई: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्या वतीने राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीमध्ये स्टार्टअप संस्थांसाठीच्या सहाय्य कामगिरीच्या क्रमवारीत महाराष्ट्राने टॉप परफॉर्मर म्हणून क्रमांक पटकावला. या…

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर अवजड वाहतूक प्रतिबंधाबाबत… जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश निर्गमित..

कोल्हापूर: कोल्हापूर ते गगनबावडा मार्गवरुन होणारी अवजड वाहतूक प्रतिबंधित करण्यासाठी मोटर वाहन कायदा 115 व 116 अन्वये 31 जानेवारी 2024 पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक सायंकाळी 6 ते सकाळी 10 या…

शिवाजी स्टेडियमला गतवैभव मिळवून देण्यास कटिबद्ध : आमदार सतेज पाटील

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी स्टेडियम कोल्हापूरची अस्मिता आहे आणि या स्टेडियमला गतवैभव मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिले. आमदार जयश्री…

आमदार जयश्री जाधव यांच्या पाठपुराव्यातून स्टेडियमसाठी १.९४ कोटी रूपयांचा निधी : कामाचा शुभारंभ

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी स्टेडियम कोल्हापूरची अस्मिता आहे आणि या स्टेडियमला गतवैभव मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिले.आ. जयश्री जाधव…

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त कोट्यावधींचा चुराडा ;  अर्धे सभास्थळ रिकामेचं 

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱयानिमित्त कोटय़वधी रुपयांचा चुराडा करण्यात आला. नाशिकचे ब्रॅण्डींग होणार, विकासाला चालना मिळणार, असा गवगवा करून वातावरण निर्मिती करण्यात आली.कांदा निर्यातबंदी, अस्मानी आणि सुल्तानी संकटात…