या क्रिप्टो कंपन्यांविरुद्ध सरकारची कठोर भूमिका

नवी दिल्ली: भारत सरकारने सुरुवातीपासूनच क्रिप्टोकरन्सीबाबत कठोर भूमिका घेतली आहे. आधीच क्रिप्टोकरन्सी कंपन्यांवर भारतात प्रचंड कर लादला जात आहे. आता अर्थ मंत्रालयाने अनेक विदेशी क्रिप्टो कंपन्यांना मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत नोटिसा…

शंभर कोटींच्या रस्त्यांचा दर्जा राखण्यासाठी रस्ते दक्षता समिती स्थापन करा: आप ची आयुक्तांकडे मागणी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या महापालिकेला रस्ते विकासाकरिता शंभर कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून तयार होणारे रस्ते दर्जेदार व्हावेत यासाठी…

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची देशपातळीवर चर्चा सुरु…

मुंबई: मनोज जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली होती. यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची देशपातळीवर चर्चा सुरु झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला देशातून पाठिंबा मिळू लागला आहे.हरियाणामधील…

कळंबा परिसरातील नागरिकांना ईव्हीएमबाबत मार्गदर्शन

कोल्हापूर (प्रतिनिधी) कळंबा परिसरातील शासकीय आयटीआय, महालक्ष्मी देवालय, कात्यायनी वस्ती आदी ठिकाणी मतदान, प्रशिक्षण, प्रसार व जनजागृती अंतर्गत ईव्हीएम यंत्राद्वारे मतदान प्रक्रिया कशी करावी, यासंदर्भात मतदारांना प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

धरणग्रस्ताच्या पाठीशी खंबीरपणे ऊभा राहणे माझा राजधर्मच : राजे समरजितसिंह घाटगे

कागल(प्रतिनिधी) : धरणग्रस्तांनी केलेल्या त्यागामुळे हरितक्रांती झाली. त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणे हा माझा राजधर्मच आहे असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.येथे कसबा…

गांधीनगर वसाहत रुग्णालयाला लागलेले समस्यांचे ग्रहण सोडवा- माजी आमदार अमल महाडिक यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूर: कोल्हापूर शहराशेजारील गांधीनगर हे गाव कापडाची मोठी बाजारपेठ म्हणून नावारूपाला आले आहे. त्यामुळे गांधीनगर आणि परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. मजुरी,नोकरी आणि व्यवसायाच्या माध्यमातून अनेकजण गांधीनगरशी संबंधित आहेत. गांधीनगर…

यशवंत बॅकेसाठी ७०% मतदान…

बहिरेश्वर( प्रतिनिधी) : पंचवार्षिक निवडणूक २०२३ ते २०२८ सालाकरिता श्री. यशवंत सहकारी बॅकेसाठी आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली..संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेल व श्री.राजर्षी शाहू संस्थापक पॅनेल व अपक्ष अशा…

महसूल मंत्री विखे पाटील यांची राजे समरजीत सिंह घाटगे यांनी घेतली भेट.

कागल(प्रतिनिधी) : कसबा सांगाव ता. कागल येथील येथील धरणग्रस्तांच्या वाकी व वाडदे वसाहतीतील  नागरिकांचा बरीच वर्षे प्रलंबित असलेला प्रॉपर्टी कार्ड व सात बारा चा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. अशी…

मोदी सरकार असल्या भिकारड्या नौटंकीला भीक घालणार नाही : आ.अतुल भातखळकर 

मुंबई: भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान बजरंग पुनियाने भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आपला पद्मश्री पुरस्कार परत दिला आहे.या पुरस्कार वापसीनंतर भाजपने आता बजरंग पुनियावर तुफान हल्ला चढवला.…

23 डिसेंबर रोजी होणारा बाल कल्याण वसतिगृहाचा उदघाटन सोहळा लांबणीवर

कोल्हापूर ( प्रतिनिधी) येथील बालकल्याण संकुलाच्यावतीने ताराराणी चौकात बांधण्यात आलेल्या महिला वसतिगृहाचा उद्या शनिवारी २३ डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता होणारा उदघाटन समारंभ कांही अपरिहार्य कारणांमुळे लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती…

🤙 8080365706