कोल्हापूर ( प्रतिनिधी) येथील बालकल्याण संकुलाच्यावतीने ताराराणी चौकात बांधण्यात आलेल्या महिला वसतिगृहाचा उद्या शनिवारी २३ डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता होणारा उदघाटन समारंभ कांही अपरिहार्य कारणांमुळे लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती…
नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारी रोजी नाशिकला येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते नाशिकमध्ये होत असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील युवा संमेलनात मार्गदर्शन करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या…
मुंबई : महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील प्रमुख गॅस कंपन्यांनी शुक्रवारी गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे.त्यामुळे सरत्या वर्षाच्या अखेरीस मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, हा…
राज्य शासनाच्या प्रोत्साहन अनुदान योजनेमध्ये एप्रिल ते मार्च असा आर्थिक वर्षाचा निकष लावल्याने अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. सलग दोन वर्ष उचल व परतफेड दिसत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना अपात्र…
कोल्हापूर:कोल्हापुरातील शाहू मिल येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासंदर्भात जमीन हस्तांतर, स्मारकाचा आराखडा आणि निधी हस्तांतर याबाबत सरकारनं कोणती कार्यवाही केली असा प्रश्न काँग्रेसचे विधान परिषदेतील…
मुंबई: एक नवा ट्विस्ट आला आहे. आता महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणींत वाढ होणार असल्याचं समोर आलं आहे.याप्रकरणात दाखल करण्यात आलेल्या खटल्यातील 3…
नवी दिल्ली: भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांनी 2023 मध्ये कमाईच्या बाबतीत बड्या उद्योगपतींना मागे टाकले आहे. ओ.पी. जिंदाल समूहाच्या अध्यक्षांच्या संपत्तीत 9.6 अब्ज डॉलरची मोठी वाढ झाली आहे.अंबानी…
कोल्हापूर( प्रतिनिधी): भुदरगड तालुक्याकरीता पाटगांव मध्यम प्रकल्पातील पाण्याचा प्रत्येक ठेंब अत्यंत महत्वपुर्ण आहे. या प्रकल्पावर तालुक्यातील 115 हून अधिक गाव व वाड्यां-वस्त्यांवरील नागरीक व शेती अवलंबून असून पाटगाव मध्यम प्रकल्प…
आरोग्य सेवेसाठी निधी कमी पडणार नाही डॉ.भारती पवार म्हणाल्या,जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील आरोग्यसेवा प्रभावीपणे राबवीत आहोत .त्यामुळे कागल तालुक्यातील आरोग्य सेवा सक्षम आणि प्रभावीपणे…
कडगांव( वार्ताहर ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेसोबत झालेल्या बैठकीमध्ये राधानगरी विधानसभा मतदार संघातील सिंचनाच्या कामांना कोट्यावधी रुपयांचा मान्यता मिळालेली आहे. याची सुरवात वासनोली प्रकल्पाच्या बंदिस्त नलिका वितरण कामापासून सुरू…