मुंबई:राष्ट्रीय पोलीस हुतात्मा दिनानिमित्त आज मुंबईतील नायगाव येथील पोलीस मैदान येथे शहीद झालेल्या पोलीस बांधवांना मानवंदना दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन देखील उपस्थित होते. यावेळी…
कोल्हापूर : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 21 ऑक्टोबर 2024 रोजी ‘पोलीस स्मृती दिनी’ सकाळी 7.30 वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, कसबा बावडा, कोल्हापूर येथे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृती स्तंभावर…
मुंबई : राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मुंबईत प्रवेश करणाऱ्या नागरिकांना पाचही टोलनाक्यांवर टोलमाफीचा निर्णय जाहीर केला आहे. आज (14 ऑक्टोबर) रात्री 12 वाजेपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. हलक्या…
मुंबई : राज्यातील पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते. या दोन्ही घटकांची महामंडळ स्थापन करावी,…
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी (दि.4) राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत 41 विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीतील…
मुंबई : राज्यातील कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. तसेच कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण लागू करण्यासही…
मुंबई : सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाने देशी गायीला राज्यमाता- गोमाता घोषित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली…
मुंबई : राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेत आर्थिक सहाय्य देण्याचा शब्द सरकारने दिला होता. पहिल्या टप्प्यातील राज्यातील सुमारे 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर ₹2399 कोटी ऑनलाईन प्रणालीतून वितरणाचा…
मुंबई : राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखड्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. यात श्री क्षेत्र…
मुंबई : राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना यांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटरमागे सात रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री…