बिद्रीने ४०० रूपये दुसरा हप्त्या देण्याचे जाहीर करावे : राजू शेट्टी

बिद्री ( प्रतिनिधी ) : राज्यातील साखर कारखाने मार्च नंतर शिल्लक साखर साठ्याची किंमत सरासरी ३२५० ते ३३०० दाखविले आहेत. कारखान्यांकडे गत गळीत हंगामातील जवळपास ६५ टक्के साखरसाठा शिल्लक आहे.…

गोकुळकडून दूध उत्पादकांना बोनस ! दर फरकापोटी मिळणार १०१ कोटीहून अधिक रक्कम

. कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास (गोकुळ) दूध उत्पादकांनी आपल्या प्राथमिक दूध संस्थेमार्फत पुरवठा केलेल्या दुधास संघामार्फत अंतिम दूध दर फरक आर्थिक वर्षांच्या शेवटी निश्चित करून सणासुदीच्यावेळी…

‘गोकुळ’ मार्फत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

. कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा.संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या वतीने संघाचे संचालक चेतन नरके यांची मलेशिया ग्लोबल सीएफओ समिट मध्ये निवड झालेबद्दल, अजित पाटील(सर) बाचणी,ता.कागल यांचा थायलंड येथे…

सत्ताधाऱ्यांनी आपल्या चैनीसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे खिसे कापू नयेत : शौमिका महाडिक

कोल्हापूर : “गोकुळमधील सत्ता परिवर्तनानंतर कोट्यावधी रुपयांची बचत केली असा डांगोरा नेते मंडळी आणि सत्ताधारी संचालक मंडळ पिटत असतात. मग ते पैसे गेले कोठे ? गाय दूध खरेदी दरात कपात…

दुध दर वाढीसाठी लढा देण्याचा निर्धार…. पासार्डे चे सरपंच विष्णु पाटील …

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाने गाय व म्हैस दुध दर वाढ करावी यासाठी गावोगावी जाऊन राजेंद्र सूर्यवंशी यांनी लोकजागर चालू केला आहे. खांटागळे पाठोपाठ मौजे पासार्डे, पाचाकटेवाडी येथे देखील…

सहकारी साखर कारखान्यामध्ये अद्यावत तंत्रज्ञान वापरण्यात “शाहू ” नेहमीच अग्रेसर : राजे समरजितसिंह घाटगे

कागलः स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आणि भविष्याची गरज ओळखून ,सहकारी साखर उद्योगांमध्ये अद्यावत तंत्रज्ञान वापराबाबत कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे आग्रही होते. त्यांनी घालून दिलेल्या व्यवस्थापकीय व प्रशासकीय पायवाटेने…

राजू शेट्टींशी ऊस आंदोलनाबाबत चर्चा करू : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी ऊस आंदोलनाबाबत पालकमंत्री या नात्याने चर्चा करणार आहे, अशी भूमिका पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मांडली. कोल्हापुरात करवीर निवासीनी…

भोगावतीच्या बिनविरोधसाठी कोणाचे ही वावडे नाही- आमदार पी. एन. पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोणत्याही प्रकारची उपपदार्थ निर्मिती नसतानाही आर्थिक अडचणीतील भोगावती सहकारी साखर कारखाना सक्षमपणे चालवला आहे . काटकसर व पारदर्शक कारभार करत तारेवरील कसरत केली असून ऊस उत्पादक व…

अन्यथा गोकुळ संचालकाची दिवाळी गोड होऊ देणार नाही : राजेंद्र सुर्यवंशी

बहिरेश्वर प्रतिनिधी…गोकुळ दुध संघाने गाय दुध दरात साधारण ४ रु कपात करून दुध उत्पादक सभासंदावर अन्याय केला आहे.ती दर कपात पुर्ववत करावी यासाठी सर्वपक्षीय करवीर तालुक्यातील दूध उत्पादकांची बीडशेड येथील…

गोकुळ दूध संघसिस्टीमा बायो पुणे यांच्याकडून ‘फ्लेम’ अॅवार्ड देऊन सन्मानित…

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) एन.डी.डी.बी,(मृदा), सिस्टीमा बायो यांच्या संयुक्त विद्यमाने कार्बन क्रेडीट योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक महिलांसाठी गोकुळच्या माध्यमातून बायोगॅस योजना राबवण्यात येत आहे.…

🤙 8080365706