कोजिमाशि’ च्या चेअरमनपदी उत्तम पाटील तर व्हाईस चेअरमनपदी श्रीकांत कदम

७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न…

कोल्हापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ प्रकल्प येथील कार्यस्थळावर संघाचे चेअरमन अरुण गणपतराव डोंगळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी डोंगळे यांनी जिल्ह्यातील सर्व दूध उत्‍पादक, ग्राहक, वितरक व…

गोकुळ’ सध्याच्या गाय दूध खरेदी दरात कपात करणार नाही : अरुण डोंगळे

 कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक सुबत्ता वाढविणाऱ्या आणि दूध उत्पादकांना स्वावलंबी बनविणाऱ्या गोकुळने प्रतिदिनी २० लाख लिटर्स दूध संकलनाचा संकल्प केला असून लाखो दूध उत्पादकांच्या सहकार्याने गोकुळने १७ लाख लिटर्स…

सुभाष समुहाने सहकारातील आदर्श निर्माण करावा : संभाजीराजे

वडणगे प्रतिनिधी : दूध संस्था स्थापन करून अल्पावधीतच यश मिळविलेल्या सुभाष सहकार समुहाने पतसंस्थेची स्थापना करून सहकारात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने काम करत…

शेतकरी संघात राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचा विजय

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : शेतकरी संघाच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. त्यामध्ये फक्त 34% मतदान झाले.काल रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. एकूण 17 जागांसाठी मतदान…

कात्यायनी दुध संस्था चेअरमनपदी शशिकांत खांडेकर तर व्हाईस चेअरमनपदी अनिल जांभळे यांची निवड..

बालिंगा (प्रतिनिधी ) बालिंगा ता. करवीर येथील श्री कात्यायनी सहकारी दुग्ध उत्पादक संस्थेची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली.संस्थेच्या चेअरमन आणि व्हाईसचेअरमन निवडी झाल्या असून यामध्ये शशिकांत खांडेकर यांची चेअरमन पदी…

भोगावती कारखान्याचा वजन काटा चोख – अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील

डॉ.महेश कदम यांची गोकुळ दूध संघास सदिच्छा भेट…

कोल्हापूर: सहकारी संस्था (दुग्ध) पुणे विभागीय उपनिबंधक डॉ.महेश कदम यांनी कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) दूध प्रकल्पास गोकुळ शिरगाव येथे सदिच्‍छा भेट दिली असता गोकुळ परिवाराच्यावतीने संघाचे…

शाहू साखर कारखान्याच्या मानधनधारक मल्लांचा शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते सत्कार

कागल(प्रतिनिधी) : विविध स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या शाहू साखर कारखान्याच्या मानधनधारक मल्लांचा शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते सत्कार करून पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.तसेच बाळासो मेटकर यांची कोल्हापूर जिल्हा व…

जिल्हास्तरीय बाल महोत्सवामध्ये बालकल्याण संकुलाचे विशेष प्राविण्य

कोल्हापूर( प्रतिनिधी) शासनाच्या महिला व बाल विकास विभाग अंतर्गत जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांच्या निरीक्षण गृह व बालगृहातील प्रवेशित मुला मुलींच्या विकासाचे दृष्टीने त्यांच्या अंगी असणाऱ्या कला क्रीडा व सांस्कृतिक गुणांना प्रोत्साहित…

🤙 8080365706