मुरगूड ( प्रतिनिधी) : गतवेळी सभासदांनी बिद्रीची सत्ता अत्यंत विश्वासाने ज्यांच्याकडे दिली त्या कारभारी मंडळींनी सभासदांच्या विश्वासाशी प्रतारणा करत एकाधिकारशाहीने , व मनमानीपणे कारखान्याचा कारभार केला आहे. त्यामुळे विरोधाला विरोध…
बिद्री (प्रतिनिधी) बिद्री कारखान्यात सभासदांच्या हिताच्या कारभाराऐवजी स्वहिताचा कारभार सुरू आहे. कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार के. पी. पाटील यांची एकाधिकारशाही ही सभासदांच्या उत्कर्षाला व कारखान्याच्या विकासाला मारक ठरत आहे.…
कोल्हापूर प्रतिनिधी:भोगावती मध्ये सत्तारूढ आघाडीवर भोगावती कारखाना मतमोजणी मध्ये दुपारी 2 पर्यंत झालेल्या मतमोजणीत कौलव गटात सत्तारूढ आमदार पी. एन. पाटील, संपतराव पवार पाटील आणि ए. वाय. पाटील यांच्या पॅनेलचे…
.कोल्हापूरः कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ ) मार्फत मंगळवार दिनांक १४/११/२०२३ इ.रोजी ७० व्या अखिल भारतीय सहकार सप्ताह निमित्त संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारात संघाचे चेअरमन अरुण…
करवीर: मागील हप्त्यातील चारशे रुपये आणि चालू दर साडेतीन हजार रुपये मिळावा यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन चालू असून आज ऐन दिवाळीच्या दिवशीच करवीर तालुक्यातील दोनवडे येथील शेतकऱ्यांचा ऊस प्रयाग…
दोनवडे प्रतिनिधी: करवीर तालुक्यातील खुपिरे येथील बलभीम विकास सेवा संस्थेने सभासदांना गुळ तारण कर्जे दिली आहेत. त्याचे कर्ज रोखे संस्थेकडे आहेत.तर उर्वरित ६२ थकबाकीदारांंना कलम ९१ नुसार न्यायालयात वसूलीचे दावे…
कोल्हापूर ( प्रतिनिधी) : बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूकीसाठी विविध गटात ८६२ उच्चांकी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अपात्र अर्जांची दिवसभर व रात्री उशिरापर्यंत छाननी…
कागल प्रतिनिधी : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची ची सन 2023-24 या चालू गळीत हंगामामधे गळीतास येणाऱ्या उसासाठी एकरक्कमी एफ आर पी रू 3100/- (तीन हजार शंभर) जाहीर…
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून 21 व्या गळीत हंगामाचा मुहूर्त करण्यात आला. संचालक सहदेव कांबळे व त्यांच्या पत्नी सौ.मंगल कांबळे यांच्या…
बिद्री ( प्रतिनिधी ) : राज्यातील साखर कारखाने मार्च नंतर शिल्लक साखर साठ्याची किंमत सरासरी ३२५० ते ३३०० दाखविले आहेत. कारखान्यांकडे गत गळीत हंगामातील जवळपास ६५ टक्के साखरसाठा शिल्लक आहे.…