बॅंक कर्मचाऱ्यांनी युनियनच्या झेंड्याखाली एकत्र यावे : आनंदराव अडसूळ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बॅंक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध न्याय मागण्यासाठी,  तसेच भावी आयुष्यासाठी, सार्वजनिक विकास व त्यांना स्थिरस्थावर करण्यासाठी को. ऑप. बॅंक एम्प्लॉईज युनियनच्या झेंड्याखाली एकत्रित यावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष…

बहिरेश्वरच्या कोटेश्वर विकास सेवा संस्थेवर सत्तारुढ आघाडीचेच वर्चस्व

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील बहिरेश्वरच्या कोटेश्वर विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा जिंकत सत्तारुढ आघाडीने वर्चस्व कायम राखले. बहिरेश्वर येथे सुरवातीपासूनच कोटेश्वर सेवा संस्था ही एकच संस्था कार्यरत…

‘गोकुळच्‍या नूतन संचालकांचा सत्कार

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाच्या (गोकुळ) तज्ञ संचालकपदी युवराज दत्ताजीराव पाटील, विजयसिंह कृष्णाजी मोरे यांची तर शासन नियुक्त संचालक म्हणून मुरलीधर रघुनाथ जाधव यांची नेमणूक झाल्‍याबद्दल चेअरमन…