उध्दव ठाकरेना मराठा आरक्षणही टिकवता आले नाही : मंत्री चंद्रकांतदादा पाटील

शिरोळ : महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले. त्यांनी मराठा समाजाला कधीही आरक्षण दिलेले नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण देऊन समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.…

शाहू महाराजांची उमेदवारी कोल्हापूरसाठी मोठी उपलब्धी : निलराजे बाबडेकर

(पंत बावडेकर कुटुंब व शैक्षणिक समूह शाहू महाराजांच्या पाठीशी, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपतींनी साधला संवाद. ) कोल्हापूर : शाहू महाराज हे सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाणारे व्यक्तिमत्व आहे. जनतेला काय…

भगिनींनो निर्णयक्षमते व्हा, योग्य व्यक्ती खासदार निवडा : युवराज्ञी संयोगितराजे छत्रपती यांचे आवाहन

(कंदलगाव, मोरेवाडी, पाचगाव भागात प्रचार दौरा) कोल्हापूर : समाजात जातीय विषमता पसरवली जात आहे, लोकशाही संकटात येऊ पाहत आहे, संविधान धोक्यात आहे, महिला सुरक्षित नाहीत, कोल्हापुरात जातीय दंगली सारखे निंदनीय…

समाज हा आर्थिकतेबरोबर सामाजिक आणि वैचारिकदृष्ट्याही सक्षम बनविण्याची गरज : युवराज्ञी संयोगितराजे छत्रपती

(खेबवडे, वडकशिवाले, दऱ्याचे वडगाव, गिरगांव गावांत प्रचार दौरा) कोल्हापूर :  समाज हा आर्थिकतेबरोबर सामाजिक आणि वैचारिकदृष्ट्याही सक्षम बनविण्याची गरज आहे. सद्यपरिस्थितीत ही ताकद शाहू छत्रपती महाराज यांच्या आचार – विचारात…

एका व्यासपीठावर या, काय केले ते सांगतो : संभाजीराजे

कोल्हापूर: खासदारकीच्या काळात मी काय केले, हे विचारणाऱ्यांनी एका व्यासपीठावर यावे, आपण सांगण्यास तयार आहोत, असे माजी खासदार संभाजीराजे यांनी विरोधकांना सुनावले. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ नेसरीतील…

फक्त मोदींसाठी! राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा; विधानसभेबाबतही सूचक घोषणा

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरेंच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) महायुतीत सामील होण्याची चर्चा सुरू होती. राज ठाकरे याबाबत काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. आज…

युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी नागाव येथे शिवारात जाऊन शेतकऱ्यांची घेतली भेट ; समस्या जाणून शेतीविषयी केली चर्चा

कोल्हापूर : युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारासाठी भाग आणि भाग पिंजून काढत आहेत. आज दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नागाव गावांत येताना…

शाहू महाराजांच्या प्रचारासाठी संयोगिताराजे छत्रपतीनी शहरातील गल्ली-बोळात जाऊन नागरिकांशी साधला थेट संवाद

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांचा आठवडाभर झंझावती दौरा सुरु आहे. शुक्रवारपासून त्यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शहर परिसरातील भागात प्रचार…

कोल्हापूर लोकसभेचा तिढा सुटला पण…

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेचा तिढा सुटलेला असून ही जागा छत्रपती शाहू महाराज यांनी लढवावी, याबाबत ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकमत झाले आहे. मात्र, त्यांनी कोणत्या…

खुपिरेत मतदार जनजागृती आणि नोंदणी मोहीम

कोल्हापूर: नेहरू युवा केंद्र कोल्हापूर व मास्टर स्पोर्ट्स खुपीरे यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती आणि नोंदणी मोहीम कार्यक्रम खुपीरे येथे पार पडला.           युवक, नागरिक यांच्या मध्ये निवडणुका, मतदान विषयी असलेली…

🤙 8080365706