राज्यासह संपूर्ण देशभराचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आज (७ मे) मतदान होत आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सध्या उन्हाचा तडाखा बसत असल्याने सकाळपासूनच मतदार हे मतदानासाठी बाहेर पडल्याचे…
देशात यंदा लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यांत होत आहे. यापैकी 19 एप्रिलला पहिला टप्पा आणि 26 एप्रिलला दुसरा टप्पा पार पडला आहे. आज (मंगळवार, 7 मे) लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान…
कवठेपिरान : हिंदकेसरी मारुति माने म्हणजे या परिसराची अस्मिता आहे. आजवर त्यांना न्याय देण्यासाठी कोणीच प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत. मात्र महायुतीच्या सरकारच्या माध्यमांतून या स्मारकाचे रेंगाळलेले काम मार्गी लावणाऱ्या युवा…
लोकसभा निवडणूक 2024 दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने 26 एप्रिल रोजी EVM-VVPAT स्लिप्सच्या 100 टक्के क्रॉस चेकिंगशी संबंधित याचिका फेटाळल्या होत्या. न्यायालयाने निवडणूक आयोगाला VVPAT बाबत काही बदल करण्याचे आदेशही दिले होते. आता,…
ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी देशविरोधी कारवायांमधील अतिरेक्यांना शिक्षा होण्यासाठी खटले लढले आहेत. त्याचा राजकीय फायदा होईल, असे भाजपला वाटत असल्यामुळे कदाचित त्यांना उमेदवारी दिल्याचे बोलले जाते. भाजपने उत्तर मध्य…
“मागच्या वेळी तुम्ही माझ्यासारख्या तरुणाला संधी दिली. गेल्या दोन वर्षात 8 हजार 200 कोटी रुपयांची कामे करणारा हा धैर्यशील माने आहे. हे सेवेचं व्रत आहे. आई आंबाबाईने हे आमच्या खांद्यावर…
देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा माहौल आहे. या निवडणुकीवर राज्यात जरांगेंच्या मराठा आरक्षणाचा प्रभाव दिसेल का? याची चर्चा सुरु आहे. यानंतर चार महिन्यांनी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण या निवडणुकीवर…
नारायण राणेंना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नारायण राणे निश्चितच कोकणचा विकास साधतील. त्यामुळे नारायण राणेंना मोठ्या मताधिक्याने निवडून देत मोदींना साथ द्या. आताची लोकसभेची निवडणूक…
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आज कोल्हापूरमधील तपोवन मैदानात होत आहे. हातकंणगले महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी सदर सभा पार पडणार आहे.…
हुपरी : खासदारकीच्या काळांतील तीन वर्षे कोरोना आणि महापुरामुळे वाया गेली असतानाही उर्वरीत केवळ दोन वर्षात हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खा.धैर्यशील माने यांनी मतदारसंघातील चकाचक रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा बेरोजगारांच्या हाताला…