रत्नागिरी : शैक्षणिक, सामाजिक तसेच संघटनात्मक कामातील उठावदार कार्यपद्धतीमुळे सर्वच क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने प्रसाद पाटील यांनी नेतृत्वाचा ठसा उमटविला असून त्यांचे नेतृत्व आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्य…
कोल्हापूर : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उंचगाव येथील न्यू पॉलिटेक्निकमध्ये दि. ८ व ९ एप्रिल रोजी राज्यस्तरीय टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, प्रश्नमंजुषा, मॉडेल मेकिंग व सर्किट…
रजिस्ट्रेशन तारखेपासूनच फेलोशिप देण्याची मागणी बहिरेश्वर प्रतिनिधी : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना संशोधनास चालना मिळावी, यासाठी बार्टी व महाज्योतीच्या धरतीवर सारथीमार्फत मराठा समाजातील संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. ही फेलोशिप एम.फिल.…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकच्या प्राचार्यपदी डॉ. संजय दाभोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. संजय दाभोळे यांची एक दूरदृष्टी असलेले…
शिरोली : शिरोलीतील एका दहावीच्या विद्यार्थ्याने शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांच्या मानसिक छळामुळे आत्महत्या केल्याचा आरोप करत आज ग्रामस्थांनी शाळेवर मूक मोर्चा काढला होता. मोर्चा शाळेजवळ आल्यावर संतप्त ग्रामस्थांनी शाळेवर दगडफेक केली.…
गारगोटी (प्रतिनिधी) :ग्रामीण भागातील धनगर, भोई, वडार शिकलगार, आदी भटक्या या प्रवर्गातील घटकांसाठी राज्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यास सुरुवात झाली असून या योजनेअंतर्गत राधानगरी व भुदरगड तालुक्यातील 52…
जयसिंगपूर : जयसिंगपुरात दहावीचा आज बुधवारी होणारा विज्ञान आणि तंत्रज्ञान-२ विषयाचा पेपर फुटल्याची बातमी पसरली होती. मात्र पेपर फुटला नसल्याचा खुलासा परिक्षा मंडळाने केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, आज बुधवारी…
पुणे : इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली असून शिष्यवृत्ती परीक्षेला अखेर मुहूर्त सापडला आहे. यावर्षी घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा जून महिन्याच्या अखेरीस होणार असल्याची माहिती परीक्षा…
कसबा बावडा (वार्ताहर) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी भारतीय पेटंट प्राधिकरणाकडे दाखल केलेल्या पेटंटला मान्यता मिळाली. कोबाल्ट क्रोमियम स्तरित दुहेरी हायड्रोक्साईडवर आधारित सुपरकॅपॅसिटर…
सरूड (वार्ताहर) : पाटणे (ता.शाहूवाडी) येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शितल राजाराम पाटील हिने प्रतिकूल परिस्थितीत जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ‘पीएसआय’ पदाला गवसणी घातली आहे. निवड जाहीर होताच गुलालाची उधळण करीत…