वीज पडल्याने 5 जण गंभीर जखमी ;

जळगाव : रावेरी तालुक्यात दोधे या गावात वीज पडल्याने 5 जण गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी घडली आहे.जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.     रावेरी तालुक्यातील  दोधे…

बचावासाठी गेलेले हेलिकॉप्टर कोसळलं

मुंबई: गुजरात मध्ये भारतीय लष्कराची हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली. यामध्ये हेलिकॉप्टर मधील चार क्रू सदस्या पैकी तीन जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या त्यांचा शोध सुरू आहे.    …

वैष्णोदेवी यात्रेच्या मार्गावर मोठी दुर्घटना !

मुंबई : वैष्णोदेवी यात्रेच्या मार्गावर दरड कोसळल्याने दोन महिला यात्रेकरू ठार झाल्या तर एक मुलगी जखमी झाली आहे.     या दुर्घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बचाव कार्य सुरू करण्यात आले…

भरधाव कार ने तिघांना उडवले

गोंदिया : पॉलिटेक्निक कॉलेज समोर रस्त्याच्या कडेला बसलेल्या ट्रक ड्रायव्हर व एका सायकल स्वारला भरधाव वेगात येणाऱ्या कारने उडवले. या घटनेत ड्रायव्हर व सायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे. ही…

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ;

  कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे गारगोटी :शिवाजीनगर मधील अष्टविनायक तरुण मंडळाचे कार्यकर्ते गणेशाच्या आगमन सोहळ्याचा डिजिटल फलक लावताना विद्युत प्रवाह असणाऱ्या तारेला फलकाच्या लोखंडी फ्रेमचा स्पर्श झाल्यानें विजेचा शाॅक…

बोलेरो- पिकअप व मोटर सायकल धडक ;मोटरसायकलस्वार जागीच ठार :कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील हॉटेल ग्रीन फिल्ड जवळील घटना

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील रजपुतवाडी नजीक हॉटेल ग्रीन फिल्ड जवळ बोलेरो पिकअप आणि मोटरसायकल यांच्यात धडक होऊन झालेल्या, अपघातामध्ये मोटरसायकलस्वार कपिल आकाराम माने( वय 30, रा.केर्ली…

कोल्हापुरात भरधाव कारने सुरक्षारक्षकाला उडवले : सुरक्षारक्षक गंभीर जखमी

कोल्हापूर :  उचगाव (ता.करवीर) येथील घाडगे पाटील इंडस्ट्रीच्या समोर मागून येणाऱ्या भरधाव कारने कामावर जाणाऱ्या एका सुरक्षारक्षकाला हवेत उडवले. यामध्ये सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला आहे. रोहित सखाराम आप्पे (वय 24,…

हेर्ले येथील युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

  कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे हेर्ले येथील ओंकार दादासो खुरपे (वय 23 वर्ष)याचा विजेचा धक्का लागून मृत्यु झाला. घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, ओंकार याच्या नविन घराचे काम सुरु…

अल्पवयीन मुलाच्या भरधाव SUV ने दुचाकीला उडवले : युवकाचा जागीच मृत्यू

मुंबई : गोरेगावच्या आरे कॉलनीत एका अल्पवयीन मुलाने चालवलेल्या भरधाव SUV ने एका युवकाला उडवलं. या अपघातात दूध पुरवठा करणाऱ्या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पहाटे चार च्या सुमारास…

येवती येथे बसच्या चाकाखाली सापडून चिमुकलीचा मृत्यू;

  कोल्हापूर: येवती (ता.करवीर) येथील पाच वर्षाची आलिना फिरोज मुल्लाणी ही स्कूल बस मधून खाली उतरली आणि बसच्या धक्क्याने बसच्या चाकाखाली सापडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.     आलिना हि…

🤙 8080365706