मोबाईल स्फोटामध्ये शिक्षकाचा मृत्यू

पुणे : गोंदिया जिल्ह्यात महिन्याभरापूर्वीच खरेदी केलेल्या मोबाईलच्या स्फोटामुळे एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली.     खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याने त्यात…

लोणारवाडीतील दोन बालकांचा शेततळ्यात पडून मृत्यू

सांगली: लोणारवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील दोन बालकांचा शेततळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना (शुक्रवार, दि.6) रोजी दुपारी घडली. श्रद्धा सिद्धनाथ बजबळे (वय 6), व संकेत विलास बजबळे अशी मृत…

शिरोळ तालुक्यात वेगवेगळ्या अपघातात दोघे जागीच ठार ; एक जखमी

कोल्हापूर: हेरवाड आणि शेडशाल (ता. शिरोळ) येथील वेगवेगळ्या अपघातात दोघे जागीच ठार झाले. आकाश शिवाजी लोहार (वय 32, रा. अब्दुललाट ) व संजय राघोबा गडगे (वय 50 ,रा. बुबनाळ) अशी…

सावर्डेतील तरुणाची वाढदिवसादिवशीच आत्महत्या !

कोल्हापूर: सावर्डे ( ता. हातकणंगले) येथील रणजित बाळासाहेब पाटील ( वय ३५) या तरुणाने स्वतःच्या वाढदिवसदिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केली.     रणजित हे गोकुळ दूध संघामध्ये सुपरवायझर म्हणून काम…

विषबाधा होऊन सख्ख्या भावंडांचा अंत ; पेस्ट्री केक खाल्याने झाली विषबाधा

कोल्हापूर : जिल्ह्यातील चिमगाव ( ता. कागल) येथील सख्ख्या बहीण भावाचा पेस्ट्री केक खाल्याने विषबाधा होऊन अंत झाला. सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे.   चिमगांव…

गोंदियात शिवशाही बस उलटून ११ ठार; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

गोंदिया : गोंदियात शिवशाही बस उलटून ११ जण ठार झाले आहेत, तर अनेकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात आज दुपारी १ वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील डव्वा…

कृष्णा नदीच्या पुलावरून कार कोसळून तीन ठार

सांगली : कोल्हापूर रोडवरील कृष्णा नदीच्या पुलावर उदगाव येथे पुलावरून चारचाकी गाडी खाली कोसळून भीषण अपघात झाला. अपघातात तीन जण ठार तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत.   सांगलीचे…

ट्रॅक्टर आणि मोटरसायकलच्या धडकेत तरुण जागीच ठार

कोल्हापूर : मोटरसायकल आणि ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर यांच्यात धडक झाल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. यश संजय लोंढे (वय 20, रा. उचगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे, तर त्याचा मित्र…

टेम्पोच्या धडकेत हुपरीतील दुचाकीस्वार जागीच ठार

कोल्हापूर: भरधाव टेम्पोच्या धडकेत हुपरी येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सुनील पुरंदर गाट (वय 48, रा.सिल्व्हर झोन हुपरी) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास…

शाळेचे गेट अंगावर पडल्याने केर्ले येथील सहावीतील विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत

कोल्हापूर : केर्ले (ता. करवीर) येथील जिल्हा परिषदेच्या कुमार विद्यामंदिर शाळेतील सहावीत शिकणाऱ्या स्वरूप दीपक माने(रा. केर्ले पैकी मानेवाडी, वय १३) या विद्यार्थ्यांच्या अंगावर शाळेचे लोखंडी गेट पडून त्याच्या डोक्याला…

🤙 8080365706