कोल्हापूर: हुपरी येथे एसटी बसने जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलवर मागे बसलेल्या स्मिता चंद्रकांत पाटील (वय 32, रा. इंगळी) या शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास…
कोल्हापूर: व्हनाळी(ता.कागल) येथे महावितरणची विद्युत तार तुटून ओढ्याच्या पाण्यात पडल्याने विजेचा धक्का लागून बहादुर गोपाळ वाडकर यांच्या तीन म्हशींचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले आहे. …
कुंभोज (विनोद शिंगे) शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील दिल्ली दरबार हॉटेल जवळ एका व्यक्तीने दारूच्या नशेत बसवर दगडफेक केल्याने बसमधील तीन प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात…
कुंभोज (विनोद शिंगे) इचलकरंजी लायकर मळा येथील राजवर्धन प्रशांत लवटे वय 14 हा वैरण आणण्यासाठी बैलगाडी घेऊन गेला असता बैलगाडी पलटी होऊन त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू…
मुंबई : मुंबई शहराजवळ अरबी समुद्रात नीलकमल कंपनीच्या एका प्रवाशी बोटीच्या अपघाताची घटना घडली आहे. या घटनेत सायं. 7.30 पर्यंत प्राप्त माहितीनुसार, बोटीतील एकूण प्रवाशांपैकी 101 लोकांना सुरक्षित वाचविण्यात आले…
सांगली : सांगली तासगाव रस्त्यावरील कुमठेफाटा येथे वडाप जीपने दुचाकीला उडविले. या भीषण अपघातात आईसह दोन मुले जागीच ठार झाले. तर पती मात्र गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली शासकीय…
कोल्हापूर : उदगाव (ता. शिरोळ) येथील सांगली कोल्हापूर बायपास महामार्गावर कार दुचाकी अपघातात एक तरुण जागीच ठार झाला. तर एक जण जखमी गंभीर जखमी झाला आहे. परसू भीमराव बनसोडे (वय…
कोल्हापूर: यड्राव येथील भाग्येश कृष्णात धुमाळ (वय17,रा.गावभाग) या महाविद्यालयीन युवकाचा गटारीत पाय अडकून पडून डोके आपल्यामुळे मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी इचलकरंजी येथे केईएम हॉस्पिटल समोर घडली. यामध्ये या युवकाचा…
कोल्हापूर: म्हाकवे (ता. कागल) दोन गाईंना विद्युत पंख्याचा शॉक बसल्यामुळे जागीच मृत्यू झाला. यामुळे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असून श्रीपती ज्ञानू पाटील यांच्या कुटुंबाचे आर्थिक नुकसान झाले आहे.…