कोल्हापूर : शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील कामे तसेच सीपीआर रुग्णालयातील विकास कामे दर्जेदार व जलदगतीने पूर्ण करा. नूतनीकृत सीपीआरचे लोकार्पण येत्या दिवाळीपूर्वी…
कोल्हापूर: भारतीय जनता पार्टीच्यावतीने गाव वस्ती संपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे या अभियानांतर्गत खासदार धनंजय महाडिक यांनी आज करवीर तालुक्यातील शिये गावाला भेट दिली. गावातील ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, शाळा,…
कोल्हापूर : पुलाची शिरोली येथे ग्रामपंचायतीच्या वतीने लोक सेवा हक्क दिनाचे औचित्य साधून दिव्यांग बांधवांना अनुदान वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते 161 दिव्यांगाना…
कोल्हापूर : सिद्धगिरी महासंस्थान, कणेरी मठ येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक व सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूट, कणेरी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव “स्पंदन 2025” या कार्यक्रमाचे उद्घाटन…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बँकेने अनेक सुशिक्षित बेरोजगारांना नवउद्योजक बनवण्याचे काम कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून करत आहे. अनेक कुटुंबे त्यामुळे आर्थिक सक्षम होऊन स्वबळावर उभी राहत आहेत.…
कोल्हापूर : सचोटीने वागा ; जग तुमची किंमत करेल, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी केले. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलतर्फे आयोजित रोटरी व्होकेशनल सर्विस अवॉर्ड कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते…
कोल्हापूर : हणमंतवाडी (ता ,करवीर) येथील जय बजरंग दुध संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव, विद्यमान सरपंच तानाजी नरके,माजी सरपंच…
कुंभोज (विनोद शिंगे) कुंभोज तालुका हातकणंगले येथे ग्रामपंचायत सरपंच पदासाठी महाविकास आघाडीच्या जयश्री महापुरे यांचा आज उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला.…
कुंभोज (विनोद शिंगे) साई मंगल कार्यालय अतिग्रे (ता. हातकणंगले) येथे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत हातकणंगले विभागाचे आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने यांच्या विशेष…
कागल : कागल शहरामध्ये अखिलेश पार्क येथे सलमान पटेल यांनी नव्याने सुरू केलेल्या आदित्य डायग्नोस्टिक सेंटर या हाॅस्पिटलचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. यावेळी अबिदसो मुश्रीफ, डॉ.राजेंद्र…