कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सह.दूध उत्पादक संघ लि.गोकुळच्या वतीने झिम्मा-फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संघाच्या ताराबाई पार्क येथे या स्पर्धा घेण्यात आल्या. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक…
दोनवडे (प्रतिनिधी) : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे. या रस्त्यावर खड्डेच-खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हा मार्ग धोकादायक बनत चालला आहे. कोल्हापूर-गगनबावडा…
दोनवडे (प्रतिनिधी) : फुलेवाडी ते गगनबावडा या मार्गावरील रस्त्यावर पडलेले खड्डे डांबरीने भरावेत या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विभागीय कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे…
गांधीनगर : सणासुदीच्या काळात गांधीनगर बाजारपेठेतील वीज खंडित होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा करवीर शिवसेनेच्यावतीने वीज वितरणचे सहाय्यक अभियंता अश्विनकुमार सूर्यवंशी यांना निवेदनाव्दारे देण्यात आला. गांधीनगर…
गारगोटी (प्रतिनिधी) : भारत देशाला महात्मा गांधीजींचा कधीही विसर पडणार नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराची आज देशाला गरज असल्याचे प्रतिपादन भुदरगड तालुका राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष शामराव देसाई यांनी केले.…
हुपरी प्रतिनिधी: रेंदाळ ता.हातकणंगले येथे ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांनी चक्क ग्रामसेवकालाच दारात उभे करुन त्यांची शाळा घेतली. बी.टी.कुंभार असे या ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे. ग्रामपंचायती मार्फत १४ व १५ व्या वित्त…
कसबा बावडा प्रतिनिधी : सध्याच्या काळात सोशल मिडियासह विविध माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे विशेषत: तरूण वर्ग माध्यमांच्या आहारी जात असून त्यातून नैराश्यासह विविध आजार उद्भवत आहेत. मात्र…
उंचगाव: हुपरी – कोल्हापूर रस्ता हा उंचगाव हायवेपूल ते गडमुडशिंगी कमान रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने वारंवार प्रशासनाला निवेदन देवूनही रस्ता दुरुस्तीसाठी दुर्लक्ष केल्याने करवीर शिवसेनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात…
हातकणंगले (प्रतिनिधी): माणगाव (ता.हातकणंगले) येथे आरतीचा मान गावातील विधवा महिलांना देण्यात आला. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी वैष्णवी मंदिरात देवीची आरती अकरा विधवा महिलांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर या विधवा महिलांना…
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव काळात राज्यभरासह देशातून लाखो भाविक येतात. अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी शासन खर्चातून मोफत रिक्षा वाहतुकीची सेवा देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी…