डी. वाय पाटील हॉस्पिटलमध्ये मणक्याची १००वी मोफत शस्त्रक्रिया यशस्वी

कोल्हापूर डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे १० रुग्णांवर मणक्याच्या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या. ‘द स्पाईन फाऊंडेशन, मुंबई’ च्या सहकार्याने हॉस्पिटलच्या अस्थिरोग विभागाच्यावतीने या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या…

आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने ‘मिशन’ राबवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यातील आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा रुग्णालयांपर्यंत असलेल्या विविध आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी विस्तृत प्रकल्प तयार करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने ‘मिशन‘ म्हणून…

आ. डॉ. राहुल आवाडे यांच्या फंडातून इंदिरा गांधी रुग्णालयात नवनिर्मित पार्किंग सुविधा..!

कोल्हापूर – आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या फंडातून इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी नवनिर्मित पार्किंग सुविधा उभारण्यात आली. या पार्किंगचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल…

महाराष्ट्र आरोग्य विषयक धोरणाबाबतची बैठक ; आरोग्य पर्यटनाचा मसुदा तयार करण्याच्या आरोग्य मंत्री आबिटकर यांच्या सुचना

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्याच्या इतिहासात प्रथमच “#आरोग्य_विषयक_धोरण” बनवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित…

राज्यातील महिला आरोग्य सेवेचे काम करून सामान्य माणसापर्यंत आरोग्य सेवा-सुविधा देण्यासाठी प्रयत्नशिल राहणार : मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : बिजिंग येथे २५ मार्च २०२५ ला चौथे विश्व लिंग समानता व महिला सक्षमीकरण परिषद होत असून त्याअनुषंगाने मुंबई येथे कृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोयमंत्री प्रकाश…

राज्यातील GBS साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली दुरदृष्यप्रणालीव्दारे बैठक

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील GBS साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नाम. जे.पी.नड्डाजी यांच्या अध्यक्षतेखालील दुरदृष्यप्रणालीव्दारे बैठकीचे अयोजन करण्यात आले होते.     यावेळी केंद्रीय आरोग्य…

नऊ ते २६ वर्षापर्यंतच्या मुलींना गर्भाशयाच्या कॅन्सर प्रतिबंधक मोफत लसीकरणासाठी प्रयत्नशील : मंत्री हसन मुश्रीफ 

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ वर्षावरील आणि २६ वर्षापर्यंतच्या अविवाहित किशोरवयीन मुलींना गर्भाशयाचा कॅन्सर प्रतिबंधक मोफत लसीकरण करण्यासाठी प्रयत्नशील. बाजारात साधारणता दोन हजार रुपये किंमत असलेली ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस प्रतिबंधक म्हणजेच…

मंत्री प्रकाश आबीटकरांनी ‘आरोग्य पर्यटन’ ही संकल्पना रुजवण्याच्या दृष्टीने काम करण्याच्या दिल्या सूचना

मुंबई : राज्यात प्रथमच ‘राज्य आरोग्य धोरण’ सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मंत्रालय, मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.     सार्वजनिक आरोग्य विभागाचा चेहरा- मोहरा बदलणारे, राज्याची आरोग्य…

आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महिन्यातून किमान दोन वेळा आरोग्य संस्थांना अचानक भेटी द्याव्यात – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागातील सचिव, आयुक्त, संचालक, सहसंचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, व जिल्हा शल्यचिकित्सक या राज्य व विभागीय स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यापासुन, महिन्यातून किमान दोन…

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे आता होणार सोपे

मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे आता अधिक सोपे होणार आहे. यासाठी आजारांचे पुनर्विलोकन, अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निश्चित करणे आणि रुग्णालय संलग्नीकरणासाठी निकष ठरविण्यासाठी एक विशेष समिती गठित…

🤙 8080365706