नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सध्या ईडीकडून राजधानीतल्या मुख्यालयातचौकशी सुरू असून सुमारे डझनभर अधिकारी त्यांची चौकशी आणि तपास करत आहेत. यासाठी भलीमोठी…
मुंबई प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीवरून मुंबईतील शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी शिवसेना नेते संजय राऊत यांना समन्स…
नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने (सक्तवसुली संचालनालय) आज, बुधवारी समन्स बजावले. मनी लाँड्रिंग प्रकरणी हे समन्स पाठवण्यात आले…
मुंबई : शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीकडून धाडी टाकण्यात आल्या आहेत. परब यांच्याशी संबंधित मुंबई, पुणे व रत्नागिरीसह एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाडसत्र सुरू आहे.…
पाटणा : सीबीआयने आज राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या घरासह त्यांच्याशी संबंधित दिल्ली आणि बिहारमधील १७ ठिकाणांवर छापे टाकले. माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या पाटण्यातील शासकीय निवासस्थानावरही…
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या ९ ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. सीबीआयने कार्तीविरोधात नवीन गुन्हा दाखल केला असून त्याच्यावर…
मुंबई : दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तर निवडणुका सप्टेंबरमध्ये घ्याव्यात अशी याचिका राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यालयात केली आहे. या…
नवी दिल्ली : महाराष्ट्रातून निवडून द्यायच्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. 31 मे पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असून निवडणूक लागली तर 10 जूनला मतदान होणार आहे. राज्यसभेसाठी…
नवी दिल्ली : देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार हे सुशील चंद्रा यांची जागा घेणार असून 15 मे रोजी ते पदभार…
मुंबई : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी आज महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडून विधानसभा सदस्यत्वाची शपथ ग्रहण केली. आमदार…