मोडलेला संसार केडीसीसीने सावरला

कोल्हापूर प्रतिनिधी : क्रूर नियतीने संसार मोडला होता. तो केडीसीसी बँकेने सावरला अशी, कृतज्ञतापूर्वक भावना चंदगडच्या मंगल सुरेश कांबळे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. बँकेच्या सेवेत असलेल्या कर्त्या कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूनंतर…

‘त्या’ गोठ्यांना चेअरमन विश्‍वास पाटील यांची दिली भेट

कोल्‍हापूर प्रतिनिधी :  चौगलेवाडी (ता.हातकणंगले) येथील दूध उत्पादकांच्या जनावरांना लागण झालेल्या ‘लंम्‍पीस्कीन त्‍वचारोग’ बाधित जनावरांची पाहणी कोल्हापूर जिल्हा सहकारी उत्पादक संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी केली. यावेळी  संचालक डॉ.सुजित मिणचेकर, कार्यकारी संचालक योगेश…

स्वदेशी बनावटीची पहिली युद्धनौका नौदलाच्या सेवेत दाखल

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका आज नौदलाच्या सेवेत दाखल झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोच्चीमध्ये झालेल्या सोहळ्यामध्ये आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. विक्रांत…

नौदलाच्या नव्या ध्वजावर छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छटा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाच अनावरण आज (शुक्रवारी) करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते INS Vikrant नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर नौदलाच्या या नव्या ध्वजाचं देखील अनावरण करण्यात…

दुल्हन हम ले जायेंगेचे स्टीकर्स लावून आले, 390 कोटींचे घबाड घेऊन गेले

जालना : प्राप्तिकर विभागाने जालन्यातील स्टील उत्पादकांवर टाकलेल्या धाडीत तब्बल 390 कोटी रुपयांचे घबाड हाती लागले. या छाप्याची कुणालाही खबरबात लागू नये यासासाठी अधिकाऱ्यांनी टोकाची गुप्तता बाळगली. यासाठी त्यांनी आपल्या…

‘या’ ईडी कार्यालयात दाखल; संजय राऊत आणि ‘त्यांची’ समोरासमोर चौकशी

मुंबई : गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून चौकशीस हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. त्यानंतर आज वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात…

गगनबावडा पंचायत समितीची आरक्षण सोडत जाहीर

गगनबावडा : गगनबावडा पंचायत समितीच्या एकूण चार गणासाठी आरक्षण सोडत तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, नियंत्रण अधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली. आरक्षण पुढीलप्रमाणे: तिसंगी-अनुसूचित जाती असंडोली-सर्वसाधारण असळज-नागरिकांचा मागास…

मतदार ओळखपत्राला आधार लिंक करण्याची    मोहीम

मुंबई :  आधार कार्ड आणि पॅन कार्ड परस्परांशी संलग्न झाले असतानाच आता आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्राची जोडणी केली जाणार आहे.  महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी ही माहिती पत्रकार…

एक भारत, श्रेष्ठ भारत’ हेच ध्येय देशहिताचं काम करणार – मुर्मू 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;  द्रौपदी मुर्मूंनी घेतली आज सरन्यायाधीशांकडून १५ व्या  राष्ट्रपतीपदाची शपथ महिला राष्ट्रपती म्हणून विराजमन झाल्या.त्या आज पर्यंत दुसऱ्या महिला म्हणून राष्ट्रपतीपदी मान मिळाला . आदिवासी समाज्यातील…

रक्ताने पत्र लिहून सरकारला जाग आणण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न

कोल्हापूर (प्रतीनिधी) ;  राज्यातील जवळपास २३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने निर्णय घेतला होता. सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनीही नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना…