निगवेत ट्रकखाली सापडून मेंढपाळ जागीच ठार: दोन मेंढ्यांचाही मृत्यू

कोल्हापूर : निगवे दुमाला (ता. करवीर) येथे चालकाचा ताबा सुटून साखरेने भरलेला ट्रक उलटल्याने ट्रकखाली सापडून मेंढपाळ जागीच ठार झाला. दगडू शिवाप्पा बाडकर (वय ६०, रा. निगवे दुमाला असे ठार…

एकतर्फी प्रेमातून साताऱ्यात तरुणीचा खून: तरुणाचाही आत्महत्येचा प्रयत्न

सातारा : सातारा जिल्ह्यातील पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथे एकतर्फी प्रेमातून युवकाने अल्पवयीन तरुणीला चाकूने भोकसले होते. त्या तरुणीचा उपचार सुरू असताना रुग्णालयात मृत्यू झाला. पायल विकास साळुंखे (वय १७,…

खूनप्रकरणी राजारामपुरीतील एकाला जन्मठेपेची शिक्षा

कोल्हापूर : दीर व भावजय यांच्यातील वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या पोटात चाकू भोकसून त्याचा खून केल्याप्रकरणी राजारामपुरीतील एकाला जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी शनिवारी जन्मठेप व तीन…

वाकरे फाट्यावर डंपर- टेम्पोची समोरासमोर धडक; दोघे जखमी

बहिरेश्वर : वाकरे- कुडित्रे फाट्याजवळ गणेश नाळवा येथे डंपर आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाल्याने दोघेजण जखमी झाले. विनायक जाधव व जयदीप जाधव अशी जखमींची नावे असून त्यांना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात…

पंधरा हजाराची लाच घेताना ‘महावितरण’चा अभियंता जाळ्यात

कोल्हापूर : पंधरा हजार रुपयांची लाच घेताना महावितरणचा सहायक अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. धर्मराज विलास काशीदकर (वय ४०) असे त्याचे नाव आहे. ताराबाई पार्क येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयात…

🤙 9921334545