मुंबई : राज्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील जवळपास 85 तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला…
मुंबई : राज्यामध्ये आवश्यक तेवढा बियाण्याचा आणि खतांचा साठा उपलब्ध असून बियाणे आणिखते याचा कुठलाही तुटवडा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भासणार नाही. साधारणपणे मागील वर्षांचा कल पाहता कुठले पीक कुठे कमी-अधिक प्रमाणात…
कोल्हापूर : नैसर्गिक शेतीत महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे. या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबन व पर्यावरणपूरक शेतीची संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे महिला शेतकऱ्यानी नैसर्गिक शेतीकडे वळावे असे प्रतिपादन आत्मा कोल्हापूरचे उपसंचालक…
कोल्हापूर: भारत सरकारच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन कार्यक्रमांतर्गत दूध मोजणी कार्यक्रम (नॅशनल मिल्क रेकॉर्डिंग प्रोग्रॅम) एन.डी.डी.बी.ने गोकुळ दूध संघास सन २०२४-२५ ते सन २०२६-२७ या सालाकरीता मंजुर केला असून या कार्यक्रमांतर्गत…
कोल्हापूर :चळवळीतील निष्ठावान सहकारी आण्णाप्पा पाणदारे यांची जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड.९ नोव्हेंबर २००२ साली झालेल्या ऊस आंदोलनात आण्णाप्पा पाणदारे व राजू पुदाले यांना साखर कारखान्याच्या गुंडानी बेदम…
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सचिव पदी तानाजी दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात प्रशासनाने निर्णय जाहीर केला या नियुक्तीबद्दल सभापती प्रकाश देसाई यांनी दळवी यांचा…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व कंपाऊंड लाइव्हस्टॉक फीड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया, मुंबई (क्लाफ्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शाश्वत दुग्ध व्यवसाय व नवनिर्मित तंत्रज्ञान’ या विषयावरील एक दिवशीय परिसंवाद…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कामगार संघटना आणि संघ व्यवस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे १ मे कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे युवा साहित्यिक…
कोल्हापूर: १ मे २०२५ जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कर्मचारी संघटना, आयटक कामगार केंद्र व करवीर कामगार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने महालक्ष्मी ब्लड बँक, कागल…
कोल्हापूर: गोकुळ दूध संघाने नुकतेच पेट्रोल विक्री व्यवसायात पदार्पण केले. त्यासाठीचा पहिला पेट्रोल पंप हायवेवर गोकुळच्या दूध प्रक्रिया केंद्रास लागूनच उभा केला. गोकुळच्या दूध आणि दुग्ध पदार्थातील गुणवत्तेबाबत ग्राहकात प्रचंड विश्वास…