कोल्हापूर : वाठार (ता.हातकणंगले) येथे शुभलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन आ. विनय कोरे व दलितमित्र आमदार डॉ.अशोकराव माने (बापू) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक…
कोल्हापूर : महाराष्ट्रात शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा(एआय) वापर झपाट्याने वाढत असून,राज्य सरकार आणि कृषी विज्ञान केंद्र यांचा या दिशेने ठोस पुढाकार आहे.अमेरिकेनंतर भारतात महाराष्ट्र हा पहिला राज्य आहे जिथे एआयच्या आधारे…
कुंभोज ( विनोद शिंगे) टोपच्या उत्कर्ष पाटीलचा बळी गेल्या नंतर वीज वितरणला आज जाग आली. आणि शिये बावडा मार्गावरील रस्त्याच्या मधोमध असणारे विजेचे खांब काढून घेण्यासाठी वीज वितरण कंपनीने हालचाली…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ही कोल्हापूरची शिखर संस्था असून गोकुळ कोल्हापूरच्या ग्रामीण भागाची खऱ्या अर्थाने अर्थवाहिनी आहे. दर दहा दिवसाला न चुकता मिळणारे दूध बिलामुळे ग्रामीण…
कोल्हापूर : आळवे (ता.पन्हाळा) येथे एम्पथी फाऊंडेशन मुंबई यांच्या अर्थसहाय्यातून व ग्रामस्थांच्या सहकार्याने नव्याने साकारलेल्या विद्या मंदिर आळवे या नुतन शाळेच्या इमारतीचे लोकार्पण खासदार धैर्यशिल माने व आमदार विनय कोरे…
मुंबई : मुंबई ही महाराष्ट्राची आहे, असे ठणकावून सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. मुंबई आणि महाराष्ट्र हे एकमेकात रमलेले आहे. भाषावार प्रांतरचनेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनच झाली…
कोल्हापूर :भुदरगड तालुका जेष्ठ नागरीक सेवाभावी संस्था, गारगोटी, ता.भुदरगड यांचे विद्यमाने दरवर्षी भुदरगड भूषण व आदर्श माता पुरस्कार दिले जातात. सन 2024-25 सालातील भुदरगड भूषण पुरस्कार मंत्री प्रकाश आबिटकर यांचे…
कोल्हापूर : कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी गेल्या दोन वर्षात तब्बल रू. १,०३३ कोटी एवढा प्रचंड निधी आला आणला, येत्या काळात विधानसभा मतदारसंघातील सर्वच मुख्य रस्ते सिमेंट…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे…
कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. भाजपा जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण…