संजय मंडलिक यांच्या हस्ते गोरंबे येथील पाझर तलावाचे पाणीपूजन

कोल्हापूर : गोरंबे,ता.कागल येथे संजय मंडलिक खासदार फंडातून गावातील पाझर तलावासाठी ९७ लाख रुपयाचा निधी लावून काम पूर्ण केले. तलाव पूर्ण शकमतेने भरला असून तलावाचे पाणीपूजन सोहळा संजय मंडलिक यांच्या…

प्रकाश आबिटकरांच्या हस्ते बनाचीवाडी येथील लघु पाटबंधारे तलाव प्रकल्पाचा शुभारंभ

कोल्हापूर : 36 कोटी 62 लाखांच्या निधीतून 228 हेक्टर सिंचन क्षमतेच्या लघु पाटबंधारे तलाव, बनाचीवाडी (ता. राधानगरी) या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाला आहे.    …

पेठवडगांव येथील मंडळास कृष्णराज महाडिक यांची भेट

कोल्हापूर: पेठवडगांव येथील छत्रपती शंभुराजे ग्रुप व मराठा नगर या मंडळास यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी सदिच्छा भेट दिली. तसेच या मंडळाच्या दुर्गामाता विसर्जन मिरवणूकीत सहभागी होऊन देवीचे दर्शन घेतले.…

समरजित घाटगेंची द न्यू लाइफ फेलोशिप चर्चला सदिच्छा भेट

कोल्हापूर : समरजित घाटगे दौऱ्यावर असताना द न्यू लाइफ फेलोशिप चर्चला सदिच्छा भेट दिली. .यावेळी त्यांनी ख्रिश्चन समाजबांधवांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.   या भेटीदरम्यान त्यांच्या या…

शक्तिपीठ महामार्ग होऊच देणार नाही : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ संपर्क दौऱ्यावर असताना त्यांची गाडी एकोंडी ता. कागल येथील शेतकऱ्यांनी थांबवली. यावेळी मुश्रीफ यांनी गाडीतून उतरत शेतकऱ्यांशी चर्चा केली. “शक्तिपीठ महामार्ग होऊच देणार नाही, मी…

शिवसेना शहरप्रमुख दिपक कोळी यांच्याहस्ते महर्षी वाल्मिकी कोळी ग्रुप नाम फलकाचे उद्घाटन

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) आद्यकवी रामायणकार महर्षी वाल्मिकी कोळी यांच्या जयंतीनिमित्त कोळी समाजाच्या वतीने आज प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महर्षी वाल्मिकी कोळी ग्रुप या नाम फलकाचे…

प्रकाश आबिटकरांच्या हस्ते कसबा वाळवेतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात

कोल्हापूर :५ कोटी ८९ लाखांच्या निधीतून उभारलेले प्राथमिक आरोग्य केंद्र, कसबा वाळवे या नूतन इमारतीचे लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाले .   या आरोग्य केंद्रामुळे…

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा “बिल्डर्स ऑफ नेशन” ने सन्मान

कोल्हापूर : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जीवनात स्वाभिमान पेरणाऱ्या ‘हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅप’ संस्थेमधील १० शिक्षकांचा रोटरी क्लब ऑफ इव्हॉल्वकडून ‘बिल्डर्स ऑफ नेशन’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.   या सत्कार सोहळ्याप्रसंगी…

कृष्णराज महाडिक यांची सारस्वत खाद्य व कलाकुसर महोत्सवाला भेट

कोल्हापूर : सारस्वत विकास मंडळ कोल्हापूरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने सारस्वत खाद्य व कलाकुसर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवास यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी भेट दिली.   या…

वडगाव मधील ४२ विषबाधित नागरिकांची नविद मुश्रीफ यांनी केली विचारपूस

कोल्हापूर:वडगाव (ता. कागल) येथील नागरिकांमध्ये उलट्याची गेल्या शनिवारपासून लागण झाली. शुक्रवारी (ता. ११) नवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी प्रसाद म्हणून केलेल्या दूध-सरबत यातून ४२ रुग्णांना ही विषबाधा झाली. आठ रुग्ण गडहिंग्लज आणि…