खोकुर्ले येथे भरवस्तीत पुन्हा बिबट्या घुसला, नागरिक भयभीत ; वनविभागाला निवेदन

साळवण : खोकुर्ले ता.गगनबावडा येथे बिबट्याने भरवस्तीत लक्ष्मण येसबा पाटील यांच्या घराबाहेर कुत्र्यावर हल्ला करून कुत्रे फस्त केले आहे.त्यामुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.याबाबतच खोकुर्ले ग्रामस्थांच्या वतीने वनविभागाला निवेदन देण्यात…

मल्हारपेठेतील वसंतराव हंकारे यांच्या कार्यशाळेत विद्यार्थी- पालक झाले भावूक

पन्हाळा : लहानपणी अंगाखांद्यावर खेळवणारा बाप आपली मुलगी मोठी झाल्यावर तिच्या मुक्तपणे वावरण्यावर काही अंशी निर्बंध आणतो. कोठे चाललीस, कोठून आलीस, यायला एवढा उशीर का झाला ? असे अनेक प्रश्न…

महिलाच सामाजिक विकासाच्या ख-या-खु-या भागीदार: अरुण डोंगळे

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने ताराबाई पार्क कार्यालय येथे जागतिक महिला दिनानिमित्त संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ यांच्या हस्ते संघाच्या महिला कर्मचाऱ्यांना मिठाई व पुष्पगुच्छ…

महिलांनी स्वतःसाठी वेळ द्यावा : सौ. पूजा ऋतुराज पाटील

कसबा बावडा: महिलांमध्ये नैसर्गिक ऊर्जेचा स्त्रोत असतो. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होणे अवघड नाही. स्वतःचे महत्त्व लक्षात घेऊन स्वतःसाठी महिलांनी वेळ देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डी. वाय. पाटील ग्रुपच्या ॲडव्हायझर…

राज्यभरातील प्रत्येक तालुक्याच्या विकासासाठी मोठा निधी

चाळीसगाव : महाराष्ट्र शासनस्तरावरून राज्यभरातील प्रत्येक तालुक्याच्या विकासासाठी मोठा निधी दिला जात असून अनेक आमदारांच्या मतदारसंघात विकासांची कामे होत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. चाळीसगांव येथील नूतन…

महिलांनी स्वतःच स्वतःला प्रोत्साहन: देणे गरजेचे : सौ. पूजा ऋतुराज पाटील

कोल्हापूर: सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. एकाचवेळी विविध आघाडीवर काम करून ते यशस्वी करण्याची क्षमता माहिलामध्ये आहे. कोणत्याही महिलेने स्वतःला कमी न लेखता स्वत:चा स्वत:ला प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन…

उंचगाव मध्ये महिला दिनानिमित्त ‘महिला महोत्सव २०२४’ चे आयोजन

उंचगाव : ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उंचगाव ग्रामपंचायतीच्या वतीने महिला महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती सरपंच मधुकर चव्हाण, उपसरपंच सारिका माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.…

अवघा भोगावती परिवार शिवमय झाला

कोल्हापूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची आज 394 वी जयंती असल्यामुळे भोगावती सहकारी साखर कारखाना परिवाराने प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही अगदी अल्प काळात शिवमहोत्सवाचे नेटके नियोजन केले होते.…

श्री बालवीर तरुण मंडळाचे वतीने बालिंगे गावांमध्ये शिवजयंती साजरी

बालिंगा: तालुका करवीर येथील मुख्य चौकामध्ये श्री बालविर तरुण मंडळ यांच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. संयोजक रघुनाथ कांबळे कोतवाल हे होते .छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेस…

बाल हनुमान तरुण मंडळातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करवीर तालुका शिवसेनेच्या(उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने उंचगाव येथील बाल हनुमान तरुण मंडळ शिवसेना शाखेच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच…