शेणगांवमध्ये ११ घरात वेदगंगेचे शिरले पाणी..

गारगोटी दि.२२ ( प्रतिनिधी ) :गेले दोन दिवस मोठ्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने आद कहर केला असून संपुर्ण भुदरगड तालुका जलमय झाला आहे. शेणगांव च्या ११ घरात वेदगंगेच्या महापुराचे पाणी शिरले.दरम्याने…

राष्ट्रवादीच्या वतीने महावितरण कार्यालयाला वीजबिलाचे तोरण ..

गारगोटी दि.२२(प्रतिनिधी):येथील महावितरण कार्यालयाला आज भूदरगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदवीधर संघाचे वतीने भर पावसात आनोख्या प्रकारे आंदोलन केले. देशी बेंदराच्या दिवशी महावितरण कार्यालयाला विज बिल व निवेदनाचे तोरण बांधले. यावेळी…

कोल्हापूर गारगोटीसह गारगोटी गडहिंग्लज मार्गही बंद ..

गारगोटी दि.२२ (प्रतिनिधी) :भुदरगड तालुक्यात आज सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे यामुळे तालुक्यात मोठी पर्जन्यवृष्टी झाली असून वेदगंगा नदीला महापूर आला आहे, वेदगंगा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहे…

कळे कॅन्टीन जवळील दुकाने पाण्याखाली ..

कळे प्रतिनिधी : कोल्हापूर – गगनबावडा मार्गावर कळे कॅन्टीन जवळील अनेक दुकाने आज पुराच्या पाण्याखाली गेली आहेत. पाणी वाढत असल्याने व्यवसायिकांनी मोठी धास्ती घेतली आहे. कॅन्टीन येथे रस्त्यावर पाणी आल्याने…

भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार : वेदगंगा पात्राबाहेर..

गारगोटी, (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागात गेले तीन दिवस सतत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मौनीसागर जलाशयातील पाण्याच्या पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासात पाटगाव परिसरात सुमारे…

श्री बाळूमामांच्या बकऱ्यांमध्ये महाराष्ट्र कर्नाटकात आषाढी यात्रा उत्साहात संपन्न.

मुरगूड (प्रतिनिधी) :देवावतारी संत श्री बाळुमामा हे पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते माझ्या बकऱ्या या पांडुरंगाच्या आहेत मी फक्त पगारी नोकर असे सांकेतिक भाषेत मामा जणू पांडुरंगावरील असीम श्रद्धा व्यक्त करत.…

पुराचे पाणी वाढल्याने जिल्हाधिकाऱयांचा ऑडिओ द्वारे नागरिकांना सतर्कतेचा इशारा ..

कोल्हापूर प्रतिनिधी :कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे . ऐका जिल्हाधिकारी काय म्हणालेत .. आज गुरुवार दि. २२ जुलै रोजी दुपारी…

मुसळधार पावसामुळे कुंभी नदीच्या पाणी पातळीत वाढ

सांगरूळ प्रतिनिधी:गेले दोन दिवस पडणाऱ्या धुवाधार पावसामुळे कुंभी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे .सांगरुळच्या पश्चिम भागातील डोंगर भागातील वाड्या वस्त्यांमध्ये जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर आला आहे .…

कोल्हापूरची महापूराकडे वाटचाल; NDRF च्या दोन तुकडया पुण्याहून रवाना..

कोल्हापूर प्रतिनिधी ः कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवस जोरदार पाऊस सुरू आहे .रात्रभर पावसाने झोडपल्याने पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे.दुपारी १२ वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळी जवळ म्हणजे ३७…

गांधीनगर लोकनियुक्त सरपंचपद रद्द आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती…

करवीर ( प्रतिनिधी ):गांधीनगर (ता. करवीर) येथील लोकनियुक्त सरपंच रितू हरेशलाल लालवाणी यांनी बेकायदेशीर बांधकामाला अटकाव न करता प्रोत्साहन दिल्याच्या कारणावरुन त्यांचे सरपंच आणि सदस्यपदावरुन काढून टाकण्याचा आदेश पुण्याचे विभागीय…