उद्योजक आण्णासाहेब चकोते ‘‘उद्योगरत्न’’ पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट कोल्हापूर तर्फे दिला जाणारा उद्योगरत्न पुरस्कार चकोते ग्रुपचे चेअरमन उद्योजक आण्णासाहेब चकोते यांना महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे शुभ हस्ते प्रदान करण्यात आला.…

तमाशा कलावंत शांताबाई यांना पाच लाखांचा धनादेश

शिर्डी : ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई अर्जुन लोंढे-कोपरगावकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या‌ हस्ते पाच लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला. शिर्डी येथे झालेल्या शासनआपल्यादारी कार्यक्रमात या मदतीचे वाटप करण्यात आले.…

न्यूज मराठी २४पत्रकार मोहन कांबळे यांना छत्रपती शिवराय राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

कोल्हापूर: आम्ही भारतीय महिला मंच व धम्म भवन ट्रस्ट यांच्यामार्फत देण्यात येणारा पहिला छत्रपती शिवराय विचार प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार, बालिंगा ता. करवीर येथील सामाजिक कार्यकर्ते व निवृत्त शासकीय कर्मचारी व…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

कोल्हापूर : कोल्हापुरात शासकीय ध्वजारोहणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शहीद जवानांचे बलिदान व अपंगत्व प्राप्त सैनिकांप्रति उपमुख्यमंत्री पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी…

खुपिरे येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात..

दोनवडे :खुपिरे ता.करवीर येथे बोरगे कॉम्प्लेक्स येथे देशाचा 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण राष्ट्रगीत गायन करण्यात आले यावेळी नेहरू…

गुलाबराव घोरपडे एक सच्चा काँग्रेस कार्यकर्ता
शाहू वाचनालय गारगोटी येथे शोकसभा

गारगोटी : गुलाबराव घोरपडे हे काँग्रेसमध्ये अनेक वरिष्ठ पदावर होते त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रसारासाठी खूप प्रयत्न केले दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी त्यांचे फार निकटचे संबंध होते आज…

आ.हसन मुश्रीफ यांच्या हस्ते भूखंड धारकांना मालकीपत्रांचे वाटप

कागल (प्रतिनिधी) : हमीदवाडा (ता.कागल) येथील ४४ भूखंड धारकांना हक्काची मालकीपत्रे मिळाली आहेत. आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ती भूखंड धारकांना देण्यात आली. आमदार मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.…

रुकडी ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात उपोषण  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रुकडी येथील ग्रामविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांची  नियुक्ती रद्द करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हापरिषदेसमोर उपोषण करण्यात आले. संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आले. यावेळी मागणीचे…

इंडोकाउंटच्या कामगारांच्या पाठीशी ठामपणे राहणार : राजे समरजीतसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : इंडोकाउंट सूतगिरणीच्या कामगारांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत व त्यांच्या योग्य मागणीबाबत मी ठामपणे त्यांच्या पाठीशी राहणार आहे.अशी ग्वाही शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी…

डॉ.अभिनंदन पाटील यांना इंडिया एक्सलन्स अवॉर्ड

कसबा बावडा (प्रतिनिधी) : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.अभिनंद पाटील यांना “इंडिया एक्सलन्स अवॉर्ड-2022” ने सन्मानित करण्यात आले. बेंगळुरू येथील हॉटेल ताज येथे झालेल्या कार्यक्रमात अभिनेत्री अम्रीता रॉय हिच्या…

🤙 8080365706