कोल्हापूर:गुरुवारी रात्री झालेल्या अग्नी-तांडवात कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह बेचिराख झाले. त्यामुळे कोल्हापूरच्या कलाविश्वाला मोठा हादरा बसला आहे. शाहूकालीन ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह आणि त्याचबरोबर शाहू खासबाग मैदानातील व्यासपीठ…
