संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग हिवाळी परीक्षा २०२४ चा उच्चांकीत निकाल 

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुबंई मार्फत घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा २०२४ मध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूटने आपली उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखली आहे. सर्व  विभागातून ०२ विद्यार्थांनी डिप्लोमा इंजिनिअरिंग…

डॉ. संजय डी. पाटील यांचा राज्यपालांच्या हस्ते ‘सी.एस.आर हिरो’ पुरस्काराने गौरव -नवभारत ग्रुपकडून शैक्षणिक कार्याचा सन्मान

कसबा बावडा : डी. वाय. पाटील शैक्षणिक समूहाच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत उच्च शिक्षण पोहोचवण्यात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना राज्यपाल सी.पी.…

सामाजिक शास्त्र संशोधनाबाबत कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद

कोल्हापूर: सामाजिक शास्त्रांतील संशोधकांनी आपले संशोधन जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांनी काल (दि. ३) केले.     शिवाजी विद्यापीठातील…

राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेसाठी डॉ. प्रल्हाद माने समूह समन्वयक

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागातील डॉ. प्रल्हाद माने यांची भारत सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयामार्फत १७ व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेसाठी समूह समन्वयक आणि राष्ट्रीय परीक्षक म्हणून निवड झाली आहे. संसदीय…

मीडिया स्पेक्ट्रमच्या संविधान विशेषांकाचे प्रकाशन

कोल्हापूर:  भारतीय राज्यघटना मौलिक असून ती जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचवली पाहिजे, असे मत कुलगुरु प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केले.         शिवाजी विद्यापीठाच्या एम. ए. मास…

बी.आर. खेडकर शिल्पकला कार्यशाळेला शिवाजी विद्यापीठात उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर: शिल्पमहर्षी शिल्पकार स्व. बी.आर. खेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुणे येथील शिल्पसम्राट कला स्टुडिओ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या शिल्पकला कार्यशाळेला आबालवृद्ध कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ४८…

अहिल्यादेवी होळकर सत्त्वशील राजकारणी: विनया खडपेकर

कोल्हापूर: अहिल्यादेवी होळकर यांनी सत्त्वशील राजकारणी म्हणून होळकरशाहीचे नाव उंचावले, असे गौरवोद्गार ज्येष्ठ लेखिका विनया खडपेकर यांनी काढले.         शिवाजी विद्यापीठाच्या अहिल्यादेवी होळकर अध्यासनातर्फे त्यांच्या त्रिशताब्दी जयंती…

विवेकानंद मध्ये 4 व 5  फेब्रुवारी रोजी विवेकानंद महोत्सवाचे आयोजन

कोल्हापूर (पांडुरंग फिरींगे) विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून  देण्यासाठी  विवेकानंद कॉलेजच्या  वतीने  दरवर्षी पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी विवेकानंद महोत्सव शोध चैतन्याचा  या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. गेली पाच…

डी. वाय.पाटील इंजिनीअरिंग साळोखेनगर येथील जॉब फेअरमधून 117 जणांना नोकरी

कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, साळोखेनगर येथे आयोजित केलेल्या जॉब फेअरला युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असलेल्या या जॉब फेअरमध्ये 117 विद्यार्थ्याना नोकरीची…

शरण साहित्य हा मानवतेचा खजिना: डॉ. अरविंद जत्ती

कोल्हापूर: महात्मा बसवेश्वर यांचे विचार आजच्या काळातही प्रेरक असून शरण साहित्य म्हणजे मानवतेचा खजिना आहे. त्यामुळे शरण साहित्य अध्यासनाच्या रुपाने शिवाजी विद्यापीठात शरण इतिहासाचे एक नवे सुवर्णपान लिहीले जात आहे,…

🤙 8080365706