कोल्हापूर: जिल्ह्यामध्ये उच्च माध्यमिक (इयत्ता 12 वी) व माध्यमिक शालांत (इयत्ता 10 वी) परीक्षा केंद्रे असून परिक्षेचे कामकाज सुयोग्य पध्दतीने तसेच कॉपीमुक्त होण्यासाठी प्र.अपर जिल्हादंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी जिल्ह्यात ज्या…
कोल्हापूर :(पांडुरंग फिरींगे) विवेकानंद महाविद्यालयात 7 फेब्रुवारी जागतिक कॅन्सर दिन साजरा करण्यात आला. बदलती जीवनशैली, बदलत चाललेला आहार आणि जगण्याच्या पद्धती या कॅन्सर सारख्या आजारास निमंत्रण देत आहेत . विकसित…
कोल्हापूर- जगामध्ये अनेक संस्कृती आहेत. त्या मानवी संस्कृतींच्या विविध रूपांचा माणूस म्हणून आदर केला पाहिजे. विदेशी भाषा आत्मसात करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी हे खूप महत्वाचे आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा…
कोल्हापूरः पृथ्वीतलावरील मानवाचे स्थान नगण्य असून त्यांनी लावलेल्या शोधाच्या पलिकडेदेखील विश्वाचा पसारा अफाट असल्याचे मत खगोल शास्त्रज्ञ किरण गवळी यांनी व्यक्त केले. त्यांनी यूरोप, अमेरिकेच्या तुलनेत भारताची वैज्ञानिक प्रगती अल्प…
कोल्हापूर : श्रमसंस्कार शिबिरातून सामाजिक बांधिलकीची भावना व सेवाभाव वृत्तीची शिकवण प्राप्त होते. या माध्यमातून समाजसेवेचे मोठे कार्यही घडत असल्याचे प्रतिपादन सैनिक गिरगावचे सरपंच महादेव कांबळे यांनी व्यक्त केले. डी.…
कोल्हापूर : एस.एस.सी./एच.एस.सी. परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक बदलाबाबत ब्लॅक लिस्टमधील परीक्षा केंद्रावरील कर्मचा-यांची होणारी गैरसोय पाहता त्यांची अदलाबदल करताना त्यांना नजिकच्या परीक्षा केंद्रावर नियुक्ती करुन सहकार्य करावे. अशी मागणी शिक्षक भारती…
कोल्हापूर: संशोधनातून वास्तवाचे दर्शन होते. कोणत्याही समस्येच्या मूळांपर्यंत जाण्यासाठी संशोधन उपयुक्त ठरत असते, असे मत कुलगुरु प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केले.शिवाजी विद्यापीठाच्या एम. ए. मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘कार्निव्हल-२०२५’ या कला-सांस्कृतिक महोत्सवाला आज विद्यार्थी-विद्यार्थिनींचा मोठा प्रतिसाद लाभला. रशिया, जपान, पोर्तुगाल आणि जर्मनी या देशांच्या कला-संस्कृतीचा परिचय करून घेण्याची संधी…
कोल्हापूर : खिद्रापूर येथे उर्दू विद्यामंदिर शाळेचा विज्ञान प्रदर्शनात द्वितीय क्रमांक व राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाल्याबद्दल सत्कार कार्यक्रमासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित राहिले. यावेळी…
कोल्हापूर : डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या (हॉटेल मॅनेजमेंट) द्वितीय वर्षात शिकणाऱ्या ४९ विद्यार्थ्यांची नामांकित हॉटेलमध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली. विविध हॉटेल व्यवस्थापनाकडून मुलाखतीद्वारे ही निवड करण्यात आली. …