लोकाभिमुख, गतिशील व पारदर्शक कामकाज करा – प्रशासक के.मंजूलक्ष्मी

कोल्हापूर : राज्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी पुढील 100 दिवसांचा आराखडा तयार केला जात आहे. यामध्ये प्रत्येक शासकीय योजना, शासकीय लाभ जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. नागरीकांना सेवा देताना अधिक सुलभ सेवा देऊन…

प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या 11 व्यापाऱ्यांकडून 90 हजार रुपये दंड वसूल

कोल्हापूर  : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरात एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शना खाली हि मोहिम राबविण्यात येत…

घरफाळा थकबाकीपोटी संकल्पसिध्दी अपार्टमेंट मधील 24 मिळकती सिल

कोल्हापूर: महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागाच्यावतीने शहरातील मिळकत कर थकबाकीदारांना घरफाळा विभागामार्फत जप्ती नोटीस लागू करण्यात आली आहे.   तरी देखील काही मिळकतधारकांनी थकीत रक्कम जमा केली नाही. त्यामुळे…

पाणीपुरवठा विभागाकडील 5 वसुली पथकामार्फत रु.1 कोटी 31 लाख इतकी थकीत रक्कम वसुल

कोल्हापुर:- महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाकडून शहर तसेच ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार, अनाधिकृत कनेक्शनधारकांचे नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. दि.10 डिसेंबर 2024 पासुन आजअखेर पाणीपुरवठा विभागातील 5 वसुली पथकामार्फत…

31 डिसेंबर रोजी महापालिकेची उद्याने रात्रौ 12 वाजेपर्यंत खुली

कोल्हापूर: मंगळवार, दि.31 डिसेंबर 2024 रोजी नववर्षाच्या स्वागतानिमित्त नागरिकांना सहभोजनाचा आनंद घेणेसाठी महापालिकेची उद्याने रात्रौ 12 वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत.   यामध्ये रंकाळा तलाव उद्यान, पदपथ उद्यान, पद्माराजे उद्यान,…

कोल्हापूर शहराचा सोमवारी एक दिवस पाणी पुरवठा बंद

कोल्हापूर – सोमवार दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी  बालिंगा सब स्टेशनच्या 110 केव्हीच्या मुख्य वीज वाहिनीचे मासिक देखभाल दुरूस्तीचे काम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे…

झाडू कामगार शिवाजी शामराव पाटील महानगरपालिकेच्या सेवेतून निलंबित

कोल्हापूर- अतिक्रमण विभागाकडून चाललेल्या कारवाईवेळी झाडू कामगार शिवाजी शामराव पाटील यांनी शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करुन कायदा व सुव्यवस्था बिघडवणेचे काम केलेने त्यांना आज प्रशासनाने महापालिकेच्या सेवेतून निलंबित केले आहे.…

टाकाळा व उद्यमनगर येथील मोठया दोन थकबाकीधरकांकडून 6 लाख 69 हजार वसूल

कोल्हापूर :  महापालिकेच्या विभाग विभागीय कार्यालय क्रमांक 3 राजारामपुरी कडील करआकारणी व वसुली अंतर्गत टाकाळा व उद्यमनगरे येथे मालमत्ता कर थकीत रक्कमेच्या अनुषंगाने दोन व्यापा-यांकडून रुपये 6 लाख 69 हजार 940…

पाणीपुरवठा विभागाच्या वतीने अनधिकृत व थकीत 33 नळ कनेक्शनधारकांची कनेक्शन खंडीत

कोल्हापूर  :- शहर पाणी पुरवठा विभागाकडील वितरण शाखा व पाणीपट्टी शाखा यांचेमार्फत शहरातील व संलग्न ग्रामीण भागातील अनधिकृत नळ कनेक्शनधारकांचे नळ कनेक्शन खंडीत करणेची संयुक्त मोहीम सुरू आहे. या मोहिमेमध्ये…

घरफाळा थकबाकी पोटी महाव्दार रोड येथील व्यापारी संकुलातील 3 गाळे सिल

कोल्हापूर  : कोल्हापूर महानगरपालिका कर आकारणी व वसुली (घरफाळा) विभागाच्या वतीने शहरातील मिळकत कर थकबाकीदारांना जप्ती नोटीस लागु करण्यात आल्या आहेत. यामधील ज्या मिळकतधारकांनी थकीत रक्कम जमा केली नाही अशा…

🤙 8080365706