कोल्हापूर प्रतिनिधी : संपूर्ण शहरामधील भटक्या व पाळीव गाय वर्गीय जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. शहरामध्ये १२९७ भटक्या व पाळीव गाय वर्गीय जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये भटक्या…
कोल्हापूर प्रतिनिधी : केंद्र आणि राज्य शासन तसेच गोकुळ दूध संघाकडून दूध उत्पादकांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याने लम्पीच्या भीतीने दूध उत्पादकांनी घाबरून न जाता लक्षणे दिसताच तपासणी करून तातडीने…
कोल्हापूर प्रतिनिधी : एफआरपी चे तुकडे न होऊ देता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्यात येणार असल्याची घोषणा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. जिल्हा मध्यवर्ती बँकेची…
बहिरेश्वर प्रतिनिधी : बहिरेश्वर ता.करवीर येथे गोकुळ दुध संघामार्फत जनावरांना लसीकरण करण्यात आले. गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या लसीकरणाला सुरवात करण्यात आली. लम्पीस्कीन आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि…
कोल्हापूर प्रतिनिधी : लम्पीस्कीनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व पशुधनाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत जनावरांना मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. गोकुळ दूध संघाच्या सर्व पशुवैद्यकीय…
कोल्हापूर प्रतिनिधी : दोन दिवस अखंड रिपरिप पावसाची सुरू आहे. जेव्हा अतिपाऊस असतो, तेव्हा विशेषत: भाजीपाला तातडीने विक्री करावा लागतो, अन्यथा तो सडून जाण्याची भीती असते. जास्त दराने दराने भाजीची…
कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळने गाय दूध खरेदी दरामध्ये १ रुपयांची वाढ केली आहे. रविवार (दि.११सप्टेंबर) पासून ही दरवाढ करण्यात येणार आहे. काल (गुरुवारी) संचालक…
कडगांव (वार्ताहर) : आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने राधानगरी विधानसभा मतदार संघातील मधुमक्षिका पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तीन दिवसांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता.…
नवी दिल्ली : केवळ दोन-तीन जनावरे घेऊन दूध उत्पादन परवडत नाही अशी तक्रार दूध उत्पादक करताना दिसतात. यासाठी पशुसंवर्धनापासून संकलन, प्रक्रिया, उपपदार्थ निर्मिती, वितरण आणि मार्केटिंग या सर्व टप्प्यावर उपलब्ध…
कोल्हापूर : प्रोत्साहनपर लाभ योजनेतील जाचक निकषांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी लाभापासून वंचितच राहणार आहेत. या योजनेतील जाचक अटी रद्द करण्याचा ठराव कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ सभेत…