रेल्वे प्रवाशांसाठी आता प्रवास महागणार….

भारतीय रेल्वेने घेतलेल्या एका निर्णयामुळे आता रेल्वे प्रवाशांसाठी प्रवास महागणार आहे. रेल्वे स्थानकांच्या विकासाठी तसेच पुन:बांधणीसाठी रेल्वे प्रवाशांच्या खिशाला हात घालण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वे स्थानकांच्या कामांसाठी लागणारा…

एसटी संपाबाबत शरद पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक….

मुंबई: विलीनीकरणाच्या मागणीसाठी दोन महिन्यांपासून सुरु असलेला संपावर अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही. यामुळे राज्यातील प्रवाशांचे हाल होत आहेत. यावर तोडगा निघेपर्यंत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा यासह एसटीच्या…

भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन मागे घेतलं जाणार?

मुंबई : भाजप आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत अर्ज करण्यात आला होता. आज त्या अर्जाची विधानसभा उपाध्यक्षांकडून दखल घेण्यात आली असून निलंबनाबाबत पुनर्विचार करण्यात येणार आहे. याबाबत आज दुपारी दोन वाजता…

देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू…

देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून या निवडणुका सात टप्प्यांमध्ये घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक ७ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे तर…

मराठा आरक्षण बाबत विनोद पाटील यांच्या पुनर्विचार याचिकेवर ‘या दिवशी ‘ होणार सुनावणी….

मुंबई: मराठी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात उपस्थित झाला आहे. विनोद पाटील यांच्याकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात…

शेतकऱ्यांना वीज देयक थकबाकीत ५० टक्के माफीची संधी मार्चपर्यंत….

पुणे: शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीज देयकातून ६६ टक्के सवलत मिळविण्याची संधी मार्चपर्यंत उपलब्ध राहणार आहे. मार्च २०२२ पर्यंत चालू वीज देयक तसेच सुधारित थकबाकीमधील केवळ ५० टक्के रकमेचा भरणा केल्यास उर्वरित…

आजचं राशीभविष्य, सोमवार, १० जानेवारी २०२२

आजचं राशीभविष्य,सोमवार, १० जानेवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही स्वीकार…

आम आदमी रिक्षाचालक संघटनेच्या मेळाव्यात एल्गार…..

कोल्हापूर: आम आदमी पार्टीची अंगीकृत संघटना असलेल्या आम आदमी रिक्षाचालक संघटनेचा निर्धार मेळावा शाहू स्मारक भवन येथे पार पडला. संघटनेचे मार्गदर्शक व ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई व पुणे…

आजचं राशीभविष्य, रविवार, ९ जानेवारी २०२२

आजचं राशीभविष्य, रविवार, ९ जानेवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…

भोगावती नदी पात्रात दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी

बहिरेश्वर प्रतिनिधी: करवीर तालुक्यातील आरे,बीड,बहिरेश्वर दरम्यान वाहणाऱ्या भोगावती नदी पात्रात दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले. सकाळपासूनच नदीकाठावर मासे पकडण्यासाठी खवय्यांची भाऊ गर्दी होती. या दूषित पाण्यामुळे नदीकाठावरील लोकांच्या आरोग्याचा…