कोल्हापूर : साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील विद्यानिकेतन सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल यंदाही शंभर टक्के लागला आहे. या परीक्षेमध्ये मनाली सचिन कंदुरकर हिने 97.6% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर…
कोल्हापूर– शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी, कुलसचिव डॉ.विलास शिंदे,…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मिरा-भाईंदर, ठाणे येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ‘मेट्रो मार्ग-9, टप्पा-1, काशीगाव ते दहिसर (पूर्व) पर्यंत मेट्रोची तांत्रिक चाचणी’ संपन्न झाली.…
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी टीम इंडियाचा कर्णधार रोहित…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे रे रोड केबल स्टेड ब्रिज व टिटवाळा रोड ओव्हर ब्रिजचे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्यातील नागरी क्षेत्रासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये राज्यातील 11 महानगरपालिकांमध्ये सुरू असलेल्या…
कोल्हापूर : मरळे (ता.शाहूवाडी) येथे नव्याने बांधलेल्या बौद्ध विहारामध्ये भगवान गौतम बुद्ध तसेच बौद्धीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत बौद्ध वस्तीमध्ये बौद्ध विहार…
कोल्हापूर : भाजपा कार्यालय कोल्हापूर येथे पन्हाळा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या विशेष कार्यकारी अधिकार्यांना नियुक्त पत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी खासदार धनंजय महाडिक हे उपस्थित राहून त्यांनी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र…
कुंभोज (विनोद शिंगे) एम.जी. शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली चा दहावीचा निकाल ९८.४३ टक्के लागला. यामध्ये प्रथम क्रमांक पार्श्व अभिनंदन पाटील याला ९८.८० टक्के, द्वितीय क्रमांक पार्श्व सुधीर पाटील…
कोल्हापूर : ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा व नियोजन बैठक संपन्न झाली. कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधांपर्यंत जाऊन वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी केली पाहिजे, प्रत्येक…