महापालिकेच्यावतीने कोल्हापूर शहरात रविवारी स्वच्छता मोहिम

कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने रविवार, दि.29 मार्च 2026 रोजी महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्या निर्देशानुसार शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. हि स्वच्छता मोहिम सकाळी 7.30 वाजता राबविण्यात येणार आहे.…

निरोगी, सक्षम व बुद्धिमान पिढीसाठी स्तनपान काळाची गरज- जिल्हाधिकारी अमोल येडगे ‘स्तनपान व शिशुपोषण’ या विषयावर विशेष अ‍ॅडव्होकेसी बैठक

कोल्हापूर : निरोगी, सक्षम आणि बुद्धिमान पिढी घडवण्यासाठी आईचे स्तनपान अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, शेंडा पार्क, कोल्हापूर…

रस्ते अपघातग्रस्तांना तात्काळ दीड लाख रुपयापर्यंत कॅशलेस उपचाराचा दिलासा!

मुंबई:राज्यातील जनआरोग्य योजनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या नागरिकांना तातडीने दीड (१.५०) लाख रुपयांपर्यंतचे उपचार पूर्णतः निशुल्क (cashless) उपलब्ध…

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त गोकुळ परिवाराचे वतीने सामाजिक उपक्रम 

कोल्हापूर :महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफसो यांच्या वाढदिवसानिमित्त गोकुळ परिवाराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस उत्साहात व सेवाभावी वातावरणात साजरा करण्यात आला. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत…

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई :- ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असून महाराष्ट्रासाठी ही मोठी हानी आहे. मराठेशाहीचा खरा इतिहास जगासमोर आणणारा शाहू विचारांचा इतिहासकार हरपला, अशा शब्दांत…

घरफाळा दंडामध्ये व पाणी बिलातील विलंब आकारामध्ये 26 ते 31 मार्च अखेर 80 टक्के सवलत

कोल्हापूर  : शहरातील मिळकतकर थकबाकीदारांनी थकबाकीचे दंड व्याजामध्ये चालू मागणीसह थकबाकीची रक्कम एकरकमी भरल्यास त्यावरील दंडव्याजामध्ये व पाणी पुरवठा विभागाच्या थकीत पाणी बिलाची संपूर्ण थकबाकी एक रक्कमी रक्कम जमा केल्यास…

शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात आजी-माजी विद्यार्थी-पालक मेळावा उत्साहात संपन्न

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ येथील संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या वतीने बुधवार, दिनांक २५ मार्च २०२६ रोजी आजी-माजी विद्यार्थी आणि पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अधिविभागाच्या मुख्य ऑडिटोरियममध्ये सकाळी ११ वाजता…

महाराष्ट्रात निकृष्ट बियाणे आणि बनावट खतांचा सुळसुळाट, शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी आणि बोगस कंपन्यांवर कारवाई करावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी

नवी दिल्ली:नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात आज खासदार महाडिक यांनी शेतकर्‍यांशी संबंधीत एका महत्वाच्या प्रश्‍नाला वाचा फोडली. महाराष्ट्रात निकृष्ट दर्जाचे बियाणे आणि बनावट खतांची विक्री होत असल्यामुळे, शेतकर्‍यांचे मोठे…

कोल्हापूर महानगरपालिका 2026-27 चे  अंदाजपत्रक

कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिकेचे सन 2025-26 चे सुधारीत व सन 2026-27 चे नवीन अर्थसंकल्पीय अंदाज महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 95 नुसार सादर करण्यात येत आहेत.     सन 2026-27 चे…

पेट्रोल-डिझेल साठेबाजी व काळाबाजारावर कडक बंदी; नियमभंग करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई

कोल्हापूर  : सध्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील आणि आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती पाहता, इंधनाचा तुटवडा भासण्याची भीती दाखवून काही घटकांकडून इंधनाची साठेबाजी किंवा काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील…

🤙 8080365706