आमदार प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून गारगोटी शहराचा सर्वांगिण विकास करणार : उपसरपंच सागर शिंदे

गारगोटी/प्रतिनिधीराजकीयदृष्ट्या निवडणुका येतात जातात परंतु गाव संघटित असेल तर गावाचा विकास होणे थांबत नाही. गारगोटी गावच्या सर्वांगिण विकासासाठी आमदार प्रकाश आबिटकर सैदैव तत्पर आहे. यामुळे मागील आमदार साहेबांची सत्ता गारगोटी…

देव भाऊ सरडासुद्धा आत्महत्या करेल हो …. सुषमा अंधारे यांचा फडणवीसांना खोचक टोला…

नागपूर: नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी देखील अधिवेशनासाठी आज…

बदलापूर शहर आता जांभळांचे गाव म्हणून ओळखले जाणार…

मुंबई : भारतात अनेक राज्यांची, शहराची ओळख वेगवेगळी आहे. काही शहरांची ओळख ही त्या शहरात घेतली जाणाऱ्या पीकांवर देखील आहे. अशीच ओळख महाराष्ट्रातील शहरांची आहे.महाराष्ट्रात कोकणातील आंबा, नाशिकची द्राक्षे, नागपूरची…

ब्रिटिश सरकारने बीबीसीच्या प्रमुखपदी पत्रकार समीर शाह यांची केली निवड…

लंडन: ब्रिटन सरकारने बुधवारी बीबीसीच्या प्रमुख पदी नवीन नावाची घोषणा केली. ब्रिटीश सरकारने अनुभवी टेलिव्हीजन पत्रकार समीर शाह यांना रिचर्ड शार्प यांच्याजागी नियुक्त केलं आहे. समीर शाह हे मूळ भारतीय…

आजचं राशिभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष : आपण वाकचातुर्याने चांगले संबंध निर्माण कराल की जे भविष्यात उपयोगी व फायदयाचे ठरतील.  वृषभ : वैचारिक समृद्धी वाढेल.  मिथुन :…

अंडी हे एक सुपर फूड आहे ;  जाणून घेऊया हिवाळ्यात अंडी खाण्याचे फायदे

हिवाळ्यात आपल्या शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जेव्हा हवामान थंड होते तेव्हा आपल्याला ताप, सर्दी, खोकला यांसारखे आजार होऊ लागतात. इतकेच नाही तर हिवाळ्यात आपली त्वचा खूप कोरडी आणि…

आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील संभाजीनगर बस स्थानक कामाची पाहणी

कोल्हापूर – कोल्हापुरातील संभाजीनगर पेथील बस स्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे . त्यामुळे जानेवारी महिन्याच्या अखेरीस येथून एसटी बसची बस सेवा सुरळीतपणे सुरू होईल, अशी माहिती आमदार सतेज…

महापरिनिर्वाण दिनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचं विशेष ट्विट…

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६७वा महापरिनिर्वाण दिन आहे. देशासह जगभरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्री आणि नेते बाबासाहेब आंबेडकर…

आणि उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग भर कार्यक्रमात रडू लागला…

कोरिया: उत्तर कोरियाचे सर्वसत्ताधीश हुकुमशाह किम जोंग उन त्यांच्या अनेक गोष्टींसाठी कायमच चर्चेत असतात. कधी ते विशेष रेल्वेनं थेट रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेटण्यासाठी दाखल होतात, तर कधी आपल्या…

शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे 5 कोटी 85 लाख ; गुन्हा दाखल

कोल्हापूर (प्रतिनिधी) सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी म्ह्णून काम करताना २५ हजार रुपयांची लाच घेताना कारवाई झालेल्या तत्कालिन शिक्षणाधिकारी किरण आनंदा लोहार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर पाच कोटी ८५ लाख…

🤙 8080365706