आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात मराठा समाज आक्रमक

नागपूर: आरक्षाणाच्या मागणीसाठी राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे हे राज्यात दौरे घेत आहेत. त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. आपले जे ठरले होते, त्याप्रमाणे काय…

शिक्षक भरती संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची महत्त्वपूर्ण माहिती 

नागपूर: शिक्षक भरती संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. शिक्षणाच्या गुणवत्तेचा दर्जा वाढवण्यासाठी राज्यात यापुढे जिल्हा परिषदच्या शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत, असं दीपक केसरकर म्हणाले.शिक्षक एकदा शाळेवर…

आजचं राशिभविष्य…

पाहूयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष : जोवर अर्थकारणाचा संबंध आहे तोवर आजचा दिवस आपणास अनुकूल आहे.  वृषभ: आपण जर म्युच्युअल फंड, शेअर्स बाजार किंवा तत्सम प्रवृत्तीत…

हिवाळ्यात खजूर खाताय मग सावध व्हा…

खजूर खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने शरीरातील अनेक समस्या दूर होतात. यामध्ये असलेले पोषक तत्व तुमच्या शरीरातील गंभीर समस्या दूर करू शकतात. यामध्ये कॅलरी, व्हिटॅमिन बी6, लोह,…

शनिवारी अक्षर गप्पामध्ये सिंबायोसिसचे डाॅ. मुजुमदार

कोल्हापूर (प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र, येथील सारस्वत बोर्डिंगचे माजी विद्यार्थी आणि पुणे येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे डॉक्टर संस्थापक पदमभूषण डाॅ. शां. ब. मुजुमदार हे आज अक्षरगप्पा कार्यक्रमामध्ये आपला प्रवास मांडणार…

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हिच आमच्यासाठी मोठी उर्जा : राजे समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्याला थेट नेत्याच्या दारात किंवा एजंटाच्या दारात उभे राहावे लागत असे, समरजीत सिंह आपल्या दारी या उपक्रमांतर्गत ही पद्धत आम्ही मोडीत काढली आहे.…

अमेरिकेत राष्ट्रपतीपदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार विवेक रामास्वामी यांचे मतदारांना सडेतोड उत्तर…

वॉशिंग्टन : अमेरिकेत राष्ट्रपतीपदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार विवेक रामास्वामी यांना हिंदू धर्माबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. टाऊनहॉल बैठकीत एका मतदाराने त्यांना प्रश्न विचारला होता.…

पुणेकरांनी केला विश्वविक्रम; मोदींनी घेतली दखल

पुणे: पूणेकरांनी करुन दाखवले. पुणेकरांच्या नावावर जागतिक विक्रम झाला आहे. यापूर्वी चीनचा नावावर असणारा विक्रम पुणेकरांनी मोडला आहे. एकच वेळी तीन हजार ६६ पालकांनी आपल्या मुलांना गोष्टी सांगितल्या.आपल्या पाल्यांना गोष्टी…

आजचं राशिभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…. मेष : कोर्टकचेरीत साक्ष न देण्याचा सल्ला  वृषभ : अस्वस्थ मन, शरीर- प्रकृतीवर दुष्परिणाम करणार नाही याकडे लक्ष दया. मिथुन : बोलणे…

हिवाळ्यात फुफ्फुसांची अशी घ्या काळजी…

न्युमोनियामध्ये फुफ्फुसातील पेशींना सूज येते ज्याचा फुफ्फुसातील हवेच्या पिशव्यांवर परिणाम होऊन खोकला, श्वास घेण्यास त्रास, छाती दुखणे अशी लक्षणे दिसतात. हिवाळ्यातील थंड हवामान, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती आणि श्वसन संबधित विषाणूंचा…

🤙 8080365706