थंडीपासून करा त्वचेचे असे रक्षण….

गेल्या दोन-तीन दिवसांपासून गारठा वाढला असून अचानक वाढलेल्या गारठ्यामुळे त्वचा कोरडी होणे, खाज सुटणे, लाल होणे, पुरळ येणे अशा समस्या उद्‍भवू शकतात. याशिवाय ओठ फुटणे, टाचा भेगाळणे, केस कोरडे होणे…

अपघात घडवून पळून जाणाऱ्या व्यक्तीस आता दहा वर्षाची शिक्षा ; अमित शहा यांची माहिती

नवी दिल्ली: रस्त्यावर अपघात झाल्यानंतर पळून जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. या गंभीर मुद्द्याबाबत सरकारने मोठे पाऊल उचलले असून, नवीन कायद्यानुसार रस्त्यावर अपघात होऊन एखाद्या व्यक्तीने पळून जाऊन जखमी व्यक्तीला रस्त्यावर…

महाराष्ट्रातील आरक्षण प्रश्नी  सकारात्मक विचार करून तोडगा काढला जाईल : नरेंद्र मोदी

सातारा: जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि त्यांचा इतिहास पोहोचवण्यासाठी स्मारकांची गरज असून छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक ही संकल्पना अतिशय चांगली आहे हे स्मारक भावी पिढीला प्रेरणादायी आहे. त्याबाबत…

महापालिकेस जमीन हस्तांतरित झाल्यानंतर राजर्षी शाहू महाराज स्मारक आराखडा व निधी :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर:कोल्हापुरातील शाहू मिल येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासंदर्भात जमीन हस्तांतर, स्मारकाचा आराखडा आणि निधी हस्तांतर याबाबत सरकारनं कोणती कार्यवाही केली असा प्रश्न काँग्रेसचे विधान परिषदेतील…

तपोवन मैदानावर २२ डिसेंबर पासून पश्चिम महाराष्ट्रातील भव्य “सतेज कृषी प्रदर्शन

कोल्हापूर: शेतकऱ्यांना नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य…

राजे समरजीतसिंह घाटगे यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन…….

कागल (प्रतिनिधी ) : कागलमध्ये होणाऱ्या भरीव उड्डाणपुलाचे याआधी दिलेले टेंडर रद्द करून नव्याने प्रस्तावित कराडच्या धर्तीवर तयार करण्यात येणाऱ्या फ्लायओव्हरचे टेंडर रिटायर्ड मेंबर आर के पांडे समितीच्या प्रस्तावामध्ये समाविष्ट…

प्रा. तिलोत्तमा नेवगी महिला वसतीगृह नामकरण सोहळा शनिवारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) येथील जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटना अर्थात बालकल्याण संकुलने बांधलेल्या ताराराणी चौकातील महिला वसतीगृहाचे प्रा.तिलोत्तमा सत्येंद्र नेवगी असे नामकरण व उद्घाटन सोहळा शनिवारी (दि. २३) सकाळी १० वाजता…

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता…

मुंबई: एक नवा ट्विस्ट आला आहे. आता महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ  यांच्या अडचणींत वाढ होणार असल्याचं समोर आलं आहे.याप्रकरणात दाखल करण्यात आलेल्या खटल्यातील 3…

सावित्री जिंदाल यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ : अदानी,  अंबानींना टाकले मागे…

नवी दिल्ली: भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांनी 2023 मध्ये कमाईच्या बाबतीत बड्या उद्योगपतींना मागे टाकले आहे. ओ.पी. जिंदाल समूहाच्या अध्यक्षांच्या संपत्तीत 9.6 अब्ज डॉलरची मोठी वाढ झाली आहे.अंबानी…

आजचं राशिभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…. मेष : वाद विवादात अडकू नका… वृषभ : संतती विषयी चिंता लागेल.  मिथुन : विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळाल्याने त्यांचा उत्साह अधिकच वाढेल.…

🤙 8080365706