शाश्वत विकास व पारदर्शक कारभारासाठी आमदारकीची संधी द्या: राजे समरजितसिंह घाटगे

सेनापती कापशी (प्रतिनिधी) कागल तालुक्यात गेली पंचवीस वर्षे विकासकामांचा केवळ आभास निर्माण केला. शासनाकडून आलेल्या निधीचा पारदर्शकपणे वापर केला नाही. त्यामुळे यापुढे शाश्वत विकास व पारदर्शक कारभारासाठी येत्या २०२४ च्या…

धरणग्रस्ताच्या पाठीशी खंबीरपणे ऊभा राहणे माझा राजधर्मच : राजे समरजितसिंह घाटगे

कागल(प्रतिनिधी) : धरणग्रस्तांनी केलेल्या त्यागामुळे हरितक्रांती झाली. त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणे हा माझा राजधर्मच आहे असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.येथे कसबा…

गांधी नगरातील हा फलक पाहून व्यक्त होतोय संताप…

करवीर: गांधीनगर येथे एका व्यापाऱ्याने आपल्या जागेमध्ये कचरा टाकू नये यासाठी गांधीनगर ग्रामपंचायतच्या नावे ‘येथे कचरा टाकू नये’ या आशयाचे फलक लावले आहे. व त्यामध्ये देवदेवतांच्या प्रतिमा असलेला फलक ही…

जिल्हा नियोजन मधील निधीमुळे पोलीस विभागात अत्याधुनिकता – पालकमंत्री, हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) आजच्या आधुनिक काळात गुन्हेगारीत वापरण्यात येणारी वाहने तसेच शस्त्रे यांची तुलना सध्याच्या पोलीस दलातील असणाऱ्या वाहनांबरोबर तसेच शस्त्रांबरोबर केली तर लक्षात येईल की पोलीस विभागाच्या बळकटीकरणाची गरज आहे.…

तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी पुन्हा केली उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांची मिमिक्री

नवी दिल्ली: तृणमृलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री केल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण बॅनर्जी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या श्रीरामपूरमध्ये सभेचे आयोजन करण्यात…

आजचं राशिभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते.. मेष: शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.  वृषभ :  उत्साह आणि चौकसवृत्ती यामुळे कोणतेही काम उत्कृष्टपणे फत्ते करण्यात भाग घ्याल. मिथुन :…

कच्ची केळी आरोग्यासाठी आहेत अतिशय फायदेशीर…

कच्ची केळी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. जर तुम्ही हाय यूरिक ऍसिड पातळी, रक्तातील साखर किंवा रक्तदाब यांच्याशी लढत असाल, तर ही कच्ची केळी तुम्हाला मदत करतील. कच्ची केळ्यातील उच्च पोटॅशियम…

गांधीनगर वसाहत रुग्णालयाला लागलेले समस्यांचे ग्रहण सोडवा- माजी आमदार अमल महाडिक यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूर: कोल्हापूर शहराशेजारील गांधीनगर हे गाव कापडाची मोठी बाजारपेठ म्हणून नावारूपाला आले आहे. त्यामुळे गांधीनगर आणि परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. मजुरी,नोकरी आणि व्यवसायाच्या माध्यमातून अनेकजण गांधीनगरशी संबंधित आहेत. गांधीनगर…

यशवंत बॅकेसाठी ७०% मतदान…

बहिरेश्वर( प्रतिनिधी) : पंचवार्षिक निवडणूक २०२३ ते २०२८ सालाकरिता श्री. यशवंत सहकारी बॅकेसाठी आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली..संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेल व श्री.राजर्षी शाहू संस्थापक पॅनेल व अपक्ष अशा…

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात;एकजण गंभीर जखमी

कोल्हापूर प्रतिनिधी:राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत आज कोल्हापूर दौऱ्यावर होते ते ज्योतिबा देवालयाच्या दर्शनासाठी जात असताना रजपुतवाडी गावाजवळ त्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला. आरोग्यमंत्री सावंत यांना कोणत्याही प्रकारची इजा पोहोचलेली…

🤙 8080365706